Originally posted by: mishkil88
Tabu, Manoj vajpayee cha Missing ha 3-4 varshapurvi cha picture pahilay ka koni ? Amazon var aahe.
कुठल्यातरी एक movie मध्ये तब्बू च लबाड असते.
तो नक्की कुठला? हेच मला आठवत नाहीये
इरफान चा एक movie आहे, त्यात त्याला त्याची colleague blackmail करते. याच नावाचा आहे का तो movie? Blackmail?
अरे यार, आज सॉलिड confused आहे मी..
May be because its MONDAY😆😉
1.3k