Finally... लोकहो..
मी सुद्धा माती खाल्ली.😢
Animal हा movie बघितला.
या पेक्षा डायरेक्ट p*rn movie परवडला....
प्रचंड हिंसाचार, प्रचंड s*x scenes, अति भिकार कथा, त्याच्याही पेक्ष्या अति दरिद्री execution.
Ranbir is beyond horrible..
Rashmika काय बोलते, काही कळत नाही.
Tripti ला कशाला घेतलंय? नुसता उघड नागडा फिरायला?
सुरुवातीचा 1.5 तास मी नीट बघितला, नंतरचा मात्र मी बराच ff करतच पाहिला.
अनिल कपूर ने हा movie काय म्हणून स्वीकारला?
त्याला काही तसं विशेष अस काम नाहीये.
आणि bobby deol (याला lord bobby का बोलतात?). ..तो तेव्हाही वाईट होता, आताही वाईटच आहे.
Absolute THIRD CLASS movie आहे हा.
ज्यांनी कोणी अजून नसेल पाहिला, तर त्यांनी बघुही नका.
मला याचा end कळलं नाही.
Bobby च्या भावाबरोबर ती tripti आणि रणबीर काम करतात का?
म्हणजे ते तिघे एकत्र होतात की एकमेकांच्या against?? मी ff करत पाहिला, त्यामुळे मला नीट कळल नाही.
1.2k