sakshi अजून तू पहिला नाहीस ? असं कसं झालं बुवा 😆.Originally posted by: iluvusakshi
हा movie इतक्या लवकर ott वर आला ,तेव्हाच कळलं.
झी ची निर्मिती मूल्ये पारच ढासळली आहेत.
ना यांचे movies चांगले आहेत, आणि नाही serials.👎🏼👎🏼
पांडू मूवी एकदम टुकार होता.
रवी जाधव has lost his midas touch(IMO).
1.3k