[भुलभुलैय्या2पाहिला.
"बाssssssई ग,कस ,कस,सहन होत नाही,बाssssssई ग"
हा माझा रिव्हयु.😭😭
तब्बूच्या बाबतीत
"कोण होतीस तू ,काय झालीस तू"
एक विचार आला मनात
सिक्वेल किंवा प्रिक्वेल करताना ओरिजिनल कलाक्रुतीच्या निर्मात्याला किंवा कथाकाराला किंवा दिग्दर्शकाला किमान एकदा स्टोरी वाचून दाखवावी आणि त्यांच्या मतांचाही विचार करावा.]
तब्बू बद्दल मी असं म्हणेन की ह्या वयात (५२) हेरॉईन पेक्षा मोठा रोल मिळणं आणि चांगलं दिसणं हे कौतुकास्पद आहे. बाकीचा पिक्चर आणि इतर सगळंच बकवास आहे. Prequel पण काही खास नव्हता.
1.3k