धर्मविर बघायला सुरुवात केली आहे.
1 ते सव्वा तासाच झाला आहे.
अगदी प्रामाणिकपणे , परखडपणे सांगायचं झालं तर भयंकरच glorification केला आहे आनंद दिघे यांचं.
काय ते शिट्टी,टाळ्या मारु dialogues, काय ती फिल्मी style मारामारी, काय ती प्रसाद ची टोटल filmy style ने entry...
(सुरुवातीचा scene च मला आवडला नाही.
गश्मीर as a रिक्षवला आणि श्रुती ही reporter असते.)
हाच अनुभव मला पावनखिंड च्या वेळेस सुद्धा आला होता.
तो अंकित मोहन तर माझ्या डोक्यातच गेला त्या वेळी.😡
प्रवीण तरडे च narration हे अगदी typical आहे. म्हणजे BO लक्षात ठेवूनच dialogues, scenes लिहिले गेले आहेत हे उघडपणे कळतं आपल्याला.
अजून जवळपास 1.30 तासांचा movie बाकी आहे बघायचा.
पात्रांची निवड मात्र छान केलीये, विघ्नेश जोशी-प्रकाश परांजपे, योगेश शिरसाट- वसंत डावखरे..अनिता बिरजे- तरडे ची बायको, आणि असे बरेच.
दादा भुसे म्हणून म्हातारपणी जो खांडकेकर दाखवला आहे, तो जरा अति वाटतो(म्हणजे make च्या दृष्टीने).
1.3k