Originally posted by: mishkil88
रान बाजार बघायला सुरवात केली एक एपिसोड झाला. ज्येष्ठ पत्रकार अप्पा दिवेकर (अनासपुरे) हा निळू फुले ह्यांच्या सिंहासन मधल्या भूमिके चीआठवण करून देतो. तो कथेचा सूत्रधार आहे. त्याच्या भाषेत हा सगळा रांड बाजार आहे. (नावतून ड काढलाय नाहीतर रान बाजार असा शब्द बहुतेक नाही). त्याने सुरवातीला म्हंटलंय की दोन फुलपाखरांनी (कॉल गर्ल्स) नको इतकी केलेली फडफड जिच्यामुळे महाराष्ट्रातील संपुर्ण राजकारण ढवळून निघालं. हा ह्या कथेचा गाभा आहे. Politicians- बिल्डर मधले साटेलोटे, honeytrap, पोलीस यंत्रणेचा गैरवापर, भरपूर शिवीगाळ, बोल्ड सीन्स हे सर्व नित्याचे झालंय. मला वाटतं city of dreams (प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर) ही जेवढी पकड घेणारी आणि धक्कादायक सिरीज होती त्यापुढे राजकारण ह्या विषयावरच्या सगळ्या सिरीज फिक्या वाटतील. पहिला एपिसोड बरा आहे खास नाही. आता पर्यंत 2 एपिसोड रिलीज केले आहेत.
Mi pan pahila bhag pahila.jagavegal kahi vatal nahi.senior actors best.
Prajakta mali ne avajavar mehanat ghayala havi hoti.til kahi to role jamalela nahi.natki vatato.
Murder mystry vatat ahe.
Pudhe baghu.
1.2k