कारखानीस...मध्ये शेवट अगदीच निराशाजनक आहे कुणाच्या वाटेला काहीच येत नाही. इथे पण तसाच शेवट आहे का ?Originally posted by: iluvusakshi
Goodbye movie झाला बघून.
थोडाफार 'कारखानीस ची वारी' type आहे.
पण, अगदीच copy नाहीये.
First half थोडा slow आहे, पण interval नंतर चांगला आहे.
सुनील ग्रोव्हर, अमिताभ ,नीना गुप्ता👌👌👌
बाकी सगळे कलाकार...अगदीच ok ok.
बऱ्याच वेळा डोळ्यात पाणी आणणारे scenes आहेत.
1.2k