मजा मा movie झाला बघून.
I think ईकडे मीच एकटी आहे, मला अजीबात आवडला नाही हा movie.
मुळात हा movie का बनवला? माधुरी ने तो accept केला?
याचं editing भयंकर गंडलंय. एका scene चा दुसऱ्या scene शी अर्थाअर्थी काहीच संबंध नाहीये.
Siimon आणि माधुरी च्या relation ला काहीच अर्थ नाही..तू फुलल च नाहीये. किंवा ते तस का आहे? हे ही नीट कळत नाही.
आणि तो रजत कपूर आणि ती शिबा chadhha यांचे fake english accent.👎🏼
काय ती lie detector test👎🏼
माधुरी ची lie ditector test चालू असताना, त्या शिबानी चा emotional outburst👎🏼
अगदीच ओढून ताणून आणलाय.
माधुरी ची मुलगी तर irritating आहे. तिला force करते की जे तू आहेस ते तू accept कर वगैरे.
खरं सांगायचं तर, ती मुलगी आहे, हेच मला पहिले कळलं नाही.
Dialogues, screenpaly weak आहे.
Simon ला cancer आहे, हे दाखवण्यामागे काय उद्देश आहे?
आणि या movie चं नाव मजा मा का ठेवलं?
यातले फक्त costumes छान आहेत.
बाकी..माझ्या कडून तरी👎🏼
अगदी माधुरी दीक्षित असली तरीही.😢
1.2k