हो मी ३-४ दिवसापूर्वीच म्हंटलं होतं की दिल्ली किंवा RCB ने ह्यावेळी जिंकावे. पण RCB बाहेर गेले. आता धोनी चा मागच्या match मधला विंनिंग परफॉर्मन्स CSK ला खूप स्फूर्तीदायक असणार आहे. ही त्याची शेवटची IPL फायनल असू शकते. पुढच्या वर्षी खेळला तरी फायनल पर्यंत CSK जाईल की नाही हे आत्ता सांगता येत नाही. त्यामुळे CSK ला फायनल मध्ये कोणी हरवणं खूप कठीण वाटतंय. जरी दिल्लीने जिंकावे असं वाटलं तरी CSK जिंकणार अशी चिन्हं आहेत.Originally posted by: iluvusakshi
या वर्षी IPL दिल्ली ने जिंकावी असा मला वाटत.
कारण चेन्नई आणि कोलकत्ता ने already 2, 3 वेळ trophy जिंकली आहे.
तुम्हाला काय वाटतं?
913