Originally posted by: iluvusakshi
काय गोंधळ करतात रे हे लोक?
Sony वाले..
त्या फोटो मधे तर आदी आणि मीरा पण आहेत.
नमस्कार ..अशी pose आहे ना त्या फोटो मध्ये.
नक्की काय, ते 8 वाजता tv लावल्यावरच कळेल.
are nahi nahi.hasyajatra pahijech 8 to 10.
sampoorna week he channel vale vegvegalya serialsmadhun tras detat,tyavar jara sundayla 8 to 10 relief asto.te naka cancel karu.
982