मीरा खरच dilemma मधे आहे.
Opening scene मध्ये, जेव्हा आदि मीरा ला सांगतो की तू टेन्शन नको घेऊस वगैरे dialogues, आणि तो तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवतो, तर ती एकदम अंग अवघडून घेते.
पण नंतर जेव्हा तो भाताचं शीत तिच्या केसातून काढतो, (आणि अजून पुढे) तेव्हा मात्र ती स्तब्ध उभी असते.
या दोघांची बॉडी language पण खूप छान आहे. बारीक सारीक गोष्टींतुन पण ना बरोब्बर convey करतात emotions.❤️❤️
972