TVF ची 'गुल्लक' ही वेब series बघा. 5 episodes आहेत साधारण 20 ते 30 minutes चे.
मी season 1 पहिला.
सर्वसाधारण घरात जे जे घडत ते ते खूप छान पद्धतीने दाखवला आहे.
हलकी फुलकी डोक्याला ताप नसलेली वेब series आहे ही.
याचा season2 पण आलाय, तो बघितल्यावर मग पोस्ट करेन.
TVF ची 'ये मेरी फॅमिली' ही वेब series सुद्धा खूप छान होती, त्यात मोना सिंग होती.
1.3k