Watched 1 natak ,1 web series ani 1 movie.
Dr तुम्हीसुद्धा... किती सुंदर नाटक आहे. Dialogues खूप छान. प्रतीक्षा, तिची बहिण, गिरीश ओक, आणि इतर.
सर्व जण छान. शेवटचं scene तर खुपच छान.👌
वेब series..undekhi on sony liv.
खूपच मस्त. एखाददुसरा episode कमी असता तरी चालला असता, पण मस्त आहे series.
शेवटपर्यंत उत्कंठा ताणली आहे.👌
Movie.. lahore confidential.. अतिशय वाईट.👎🏼
रिचा chaddhha... stone faced.. देवा हिला कोणीतरी acting शिकवा रे.
बेक्कार picture. अजिबात बघू नका.
1.5 out of 5 ratings माझ्याकडून.
1.3k