झी मराठीवर लोकमान्य हि मालिका सुरु होत आहे .
दिनांक - २१ डिसेंबर २०२२
वेळ - ०९:३० बुधवार - शनिवार
कलाकार - क्षितिज दाते, स्पृहा जोशी.
दिग्दर्शक - संगीत कुलकर्णी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या जीवनावर आधारित हि मालिका आहे. प्रोमो वरून असं वाटतंय कि नेहमी सारखी हि मालिका नसावी
.
Lets hope ki makers do not mess up with the character.
If appropriately presented it could be very good show.
The focus also seems to be on the family of Lokmanya too, not just on his contribution to our Freedom
.
प्रत्यक्षात लोकमान्य उंच आणि बायको बुटकी होती का ते माहीत नाही, पण या serial मध्ये स्पृहा आणि त्या ML ची जोडी जराशी विजोड वाटते.
anyways... ही काही typical love story नाहीये.
त्यामुळे तितकाही काही फरक पडेल, असा वाटत नाही.
आधीच्या एक सिरीयल मध्ये सुद्धा स्पृहा च्या opposite एक उंच ML होता.
विक्रम गायकवाड बहुतेक(उंच माझा झोका.)

After your comment I went looking for Lokmanya Tilak's height which I could not find
but I foud the last words of Lokmanya after he was tried for sedition charges in 1908
. These words are engraved in marble and are found outside of Court no 46 of Bombay High Court
. Lit
.
A very informative twitter thread about Lokmanya Tilak , hope they don't ruin the show
https://twitter.com/devendrapai/status/1289594435387367430
Edited by BhetuPunha - 1 months ago