I've watched it on off, students at University are making fun of Tilak as he is physically weak, yesterday's precap showed his wife coming with tiffin and the boys in his class again make fun, he's thin, she's fat(?) or something like that. He's being bullied for not being able to run in a race.
Ye kya ho raha hai? Anyone watching?
हो. मी तसही आज पोस्ट करणारच होते.
आम्ही बघतोय ही सिरीयल.
मला छोटे टिळक आणि त्यांची बायको खूप म्हणजे खूपच आवडत आहेत.
भामा तर इतकी cute आणि निरागस आहे ना👌
ती बाळ पेक्षा जास्त खाते/ जाडी(healthy) आहे, हे ती उघडपणे मान्य करते.
मजा येत आहे या दोघांची cute सी नोक झोक आणि इतरही scenes बघतांना.
टिळक ची काकू, काका, त्यांचे दोन लहान लहान भाऊ.. सगळेच मस्त आहेत.👌👌👌👌
टिळक रागीट/ शीघ्रकोपी आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या college मधली मुलं सतावतात, त्यांची जरासी खेचतात, मस्करी करतात आणि मग हे अजूनच चिडतात.
https://www.instagram.com/reel/CnZb_DehtoF/?igshid=OGQ2MjdiOTE=
छोटे टिळक आणि भामा ....आता फक्त एकच आठवडा बघायला मिळणार😭
मला स्पृहा विशेष अशी काही आवडत नाही.
आणि तो दाते सुद्धा.
Zm वाले इतर serial सारखीच ही सिरीयल देखील खेचणार.
टिळक यांचं कार्यच इतक मोठं आहे, की हे लोक rabbuer सारखा त्याला ताणणार.😢
I've watched it on off, students at University are making fun of Tilak as he is physically weak, yesterday's precap showed his wife coming with tiffin and the boys in his class again make fun, he's thin, she's fat(?) or something like that. He's being bullied for not being able to run in a race.
Ye kya ho raha hai? Anyone watching?
Legend is, If I am not wrong, Lokmanya Tilak took a year off from his school/college to build his health. I don't know exact phase in his life when he did that.
Edited by surajhere - 1 years agoLegend is, If I am not wrong, Lokmanya Tilak took a year off from his school/college to build his health. I don't know exact pahe in his life when he did that.
छोटी भीमा, छोटा काशी एकदम मस्त👌👌
Sweet n cute n so innocent.
मी यांना खूप miss करणार आहे next week पासून😢.
बाळ ला मात्र वसतिगृहात त्रास दयायला कर्वे आणि कंपनी आहेच😡
I've watched it on off, students at University are making fun of Tilak as he is physically weak, yesterday's precap showed his wife coming with tiffin and the boys in his class again make fun, he's thin, she's fat(?) or something like that. He's being bullied for not being able to run in a race.
Ye kya ho raha hai? Anyone watching?
No. I have not checked it out.
Meant to.
Is it good. I mean story would be inspiring as it it Tilak but are the showing it well?
बिचारी भामा...😢
बाळ आता वसतिगृहात राहणार.
आणि शरीर कामावणार.
भामा ला हे ऐकूनच रडू कोसळलं😭
बाळ किती लहरी, हट्टी तापट आहे.😢
पुढे देखील टिळक हे जहाल मतवादि होते ना?
दुसरा गट होता मवाळ.
त्यांचे आणि मवाळ वाल्यांचे मतभेद होते ना?
Yes two groups were there then radical and moderate. He was not moderate and was national leader before Gandhi
30% he belongs to Lal Bal Pal😆
कालचा महा एपिसोड मी अर्धवट पाहिला.
म्हणजे बाळ मोठा झाला आणि तो कुस्तीत एका पैलवानाला हरवतोय, इतकंच पाहिलं.
स्पृहा चा पूर्ण चेहरा दाखवला नव्हता तो पर्यंत.
इकडून, तिकडून, कोपऱ्यातून तिचे shots घेतले होते.
नंतर जर दाखवला असेल, तर मला माहित नाही.
मोठ्या बाळ चा आवाज घसा बसल्यासारखा वाटला मला😢