झी मराठीवर अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई हि मालिका सुरु होत आहे .
दिनांक - २१ डिसेंबर २०२२
वेळ - १०:००, बुधवार - शनिवार
कलाकार - सुकन्या कुलकर्णी , स्वानंदी टिकेकर .
प्रोमो वरून तरी वाटतंय कि मालिका विनोदी आहे. ह्या आधी देखील झी मराठीवर सासू सुनांच्या मालिका येऊन गेल्या आहेत आणि प्रेक्षकांना प्रचंड घाबरवून गेल्या आहेत
. आता आपण हसतो कि रडतो कि घाबरतो हे ते मालिकावीरांवरच अवलंबून आहे
.
आपण हि मालिका पाहत असाल तर कृपया ह्या थ्रेड मध्ये आपले अभिप्राय लिहा .
^^I saw this promo- https://www.facebook.com/watch/?v=737355793925049
The sasubai-sonbhai bantering kinda felt it was overdone in terms of execution.
हो, मी पाहिला.
Mrs. मोने is OTT.
Miss टिकेकर is okyish.
आणि 2 male characters.. चवीपुरते, तोंडी लावायला घेतले आहेत.
पण पहिलाच एपिसोड आहे, तर जसा cricket मध्ये batsmen ला कधी कधी benefit of doubt देऊन not out ठरवतात, तसाच आपण ह्यालाही देऊ.
निदान आजचा दिवस/episode तरी.😊
हो, मी पाहिला.
Mrs. मोने is OTT.
Miss टिकेकर is okyish.
आणि 2 male characters.. चवीपुरते, तोंडी लावायला घेतले आहेत.
पण पहिलाच एपिसोड आहे, तर जसा cricket मध्ये batsmen ला कधी कधी benefit of doubt देऊन not out ठरवतात, तसाच आपण ह्यालाही देऊ.
निदान आजचा दिवस/episode तरी.😊
hmmm manje me weekend sutti madhe try karen
ti promo madhe suddha phar OTT hoti. maala forced pan vaatli. it was not flowing naturally