In today's episode MBs facial expressions at dinner were so cute. They were just too good.
Not giving importance to Dr. P for his praise and then loosing in thoughts about Manu. Just too real .
Bigg Boss 19: Daily Discussion Thread-8 Sept 2025| Teams DT note P.58
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 07 Sep 2025 EDT
NASEEB vs BADNASEEB 7. 6
Yeh Rishta Kya Kehlata Hai Sept 8, 2025 Episode Discussion Thread
BHAGODI MAIRA 8.9
Anupamaa 08 Sept 2025 Written Update & Daily Discussions Thread
Kareena Kapoor in London/ Birmingham for Malabar Gold and Diamonds
BALH Naya Season EDT Week #13: Sept 8 - Sept 12
The ba****ds of bollywood trailer
In today's episode MBs facial expressions at dinner were so cute. They were just too good.
Not giving importance to Dr. P for his praise and then loosing in thoughts about Manu. Just too real .
Originally posted by: iluvusakshi
मीरा ला फक्त yellow/mango colour चा कुर्ता जो घरी घातलेला, तो फक्त नवीन आहे.
बाकी तिचे हॉस्पिटलमध्ये जायचे कपडे जुनेच आहेत.
पण संक्रातीच्या episode मध्ये पिंक colour च्या पैठणीत मुक्ता खूप सुंदर दिसत होती...(alongwith सुलू..उमा ताई)
अजून एक light ब्लू कलर चा कुर्ता घातलेला घरी मध्यंतरी तो पण नवीन होता आणि तोही छान दिसत होता तिला...घरी घालायला का बरे एवढे नवीन कपडे आणले आहेत ह्यांनी
Originally posted by: sassybutclassy
अजून एक light ब्लू कलर चा कुर्ता घातलेला घरी मध्यंतरी तो पण नवीन होता आणि तोही छान दिसत होता तिला...घरी घालायला का बरे एवढे नवीन कपडे आणले आहेत ह्यांनी
Sankranti che Tilgul detana sakali jo green dress ghatla hota to kiti bekkar hota. Toch dress hospital la ghalun geli hoti.
Originally posted by: pritikhot
Sankranti che Tilgul detana sakali jo green dress ghatla hota to kiti bekkar hota. Toch dress hospital la ghalun geli hoti.
अरे तो ड्रेस तर युनिक आहे नक्की कोणत्या काळातली fashion आहे तेच कळत नाही, ना side कट आहे अनारकली म्हणावा तर तेही नाही प्रिंट पण धुऊन पुसट झाल्यासारखी वाटते
Green , red, navy blue, आणि तो pale blue, हे चार dresses common आहेत मीरा चे.
आपल्याला बघून बघून कंटाळा येतो, यांना घालून येत नाही का?
आदी चा कालचा shirt... फक्त रंग बदलला (pink), बाकी pattern तोच आहे. Check वाला.. तसा त्याच्या कडे पण pale light blue आणि डार्क blue/ब्लॅक आहेच की.
काय भिकरड्या आहेत यार यांचे costumes वाले😡
(सुरुवातीच्या एपिसोड मध्ये एक red colour चा पंजाबी ड्रेस होता मिराचा). नंतर तिला ज्या साड्या दिल्या होत्या, त्या पण किती बेकार होत्या.
हा जो मीरा चा golden yellow colour चा ड्रेस आहे ना कालचा, तो तिने त्या dr v ला expose करते ना, तो video दाखवून, आदि सानिका ची engagement वाला episode, तेव्हा पण घातला होता.
Originally posted by: POSHKAMP
In today's episode MBs facial expressions at dinner were so cute. They were just too good.
Not giving importance to Dr. P for his praise and then loosing in thoughts about Manu. Just too real .
हो. ते छानच होते. म्हणूनच ती मुक्ता बर्वे आहे.❤️
मुक्ता ला मधेच या गोष्टीची जाणीव होते बहुदा की आपण नीट काम करायला पाहिजे😆😉
नाहीतर ती पण हल्ली त्या उमेश सारख पाट्या टाकते अक्षरशः.
Story इतकी वाईट करून ठेवलीये की actors चा पण interest गेलाय.
Originally posted by: iluvusakshi
Green , red, navy blue, आणि तो pale blue, हे चार dresses common आहेत मीरा चे.
आपल्याला बघून बघून कंटाळा येतो, यांना घालून येत नाही का?
आदी चा कालचा shirt... फक्त रंग बदलला (pink), बाकी pattern तोच आहे. Check वाला.. तसा त्याच्या कडे पण pale light blue आणि डार्क blue/ब्लॅक आहेच की.
काय भिकरड्या आहेत यार यांचे costumes वाले😡
आदीच्या शर्ट चा कलर कोणताही असो white चेक्स असणे मस्ट आहे ,किती innovative आहे ना ह्यांच costume department 😆
Originally posted by: iluvusakshi
हो. ते छानच होते. म्हणूनच ती मुक्ता बर्वे आहे.❤️
मुक्ता ला मधेच या गोष्टीची जाणीव होते बहुदा की आपण नीट काम करायला पाहिजे😆😉
नाहीतर ती पण हल्ली त्या उमेश सारख पाट्या टाकते अक्षरशः.
Story इतकी वाईट करून ठेवलीये की actors चा पण interest गेलाय.
काहीही म्हणा Romantic scenes मध्ये मात्र पाट्या टाकत नाहीत दोघेही😆
Originally posted by: sassybutclassy
काहीही म्हणा Romantic scenes मध्ये मात्र पाट्या टाकत नाहीत दोघेही😆
हो ना,नशीब आपलं.
👍
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
681