Originally posted by: iluvusakshi
हे break मधेच दाखवला होता ना..
की काही क्षणात म्हणून...
तो पर्यंत मी ही बघितला.
ती सिम्मी त्या परी ला घाबरवते ना..की आता तुझा friend तुझा बाबा होणार, मग तो तुला ओरडणार, धपाटे घालणार वगैरे nonsense😡
पण पुढं काही दाखवला का??
मला तरी नाही दिसला
Light geli hoti.. 😆 Neha Ani Yash boltat Pari sobat but she doesn't agree. Yash puts down pagdi and walks out, tells ajoba Pari isn't agreeing.
comment:
p_commentcount