Yeu kashi Tashi me Nandayla thread 2 - Page 43

Created

Last reply

Replies

439

Views

38445

Users

23

Likes

1028

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: sassybutclassy

अरे हे निरोप घेणार होते ना,ह्यांचा निरोप cancel तर नाही झाला ना😔

https://www.instagram.com/p/CaAd3mGrRoz/?utm_medium=copy_link

हे कधी झाला?

मला ना त्या आपल्या ABA ची पण अशीच भीती वाटते.

ती पण सिरीयल संपवताना हे लोक मीरा ला pregnant दाखवतील.

आणि मला तर ते अजिबात नकोय. Typical अगदी.

मीरा, आदी ने स्वतंत्र व्हावं आणि गावात जाऊन स्वतःची practice सुरू करावी ,असा मला अगदी मनापासून वाटत.

Coming back to this serial, कोणी बघताय की ही सिरीयल अजुन आपल्या ईकडे?

त्या मालविका ने चीन्या च्या बायकोचे पण कान भरले, की तू सांग..स्वीटू ने ईकडे (माहेरी) यायचे नाही.

काय बघून लग्न करून दिलय चिन्या आणि त्या मुलीचं... कमवायची तर अक्कल नाही, दोघानाही😡

मूर्खपणा नुसता सगळा😡

sassybutclassy thumbnail
Anniversary 11 Thumbnail Group Promotion 2 Thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

अरुचा ड्रेस असो की स्वीटू ची pregnancy कुुठूनही आपली गाडी फिरून फिरून ABA वर येते😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: sassybutclassy

अरुचा ड्रेस असो की स्वीटू ची pregnancy कुुठूनही आपली गाडी फिरून फिरून ABA वर येते😆

मग..उगीच नाही ABA चे 4 threads झाले🤣🤣😆😆

तू  (बहुतेक) नंतर जॉईन झालीस ईकडे, आम्ही सुरुवातीला तर काय काय भन्नाट posts/ comments केल्या आहेत.

sassybutclassy thumbnail
Anniversary 11 Thumbnail Group Promotion 2 Thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

मग..उगीच नाही ABA चे 4 threads झाले🤣🤣😆😆

तू  (बहुतेक) नंतर जॉईन झालीस ईकडे, आम्ही सुरुवातीला तर काय काय भन्नाट posts/ comments केल्या आहेत.

😆😆

बऱ्यापैकी वाचल्या आहेत त्या comments मी silent reader होते त्या threads ची ,तुमचं त्या भन्नाट comments पाहूनच बऱ्याच दिवसांनी परत login करावस वाटलं India forum वर 

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 2 years ago

Today is the last day of their shoot ..

https://www.instagram.com/p/CaEnEyNpz5m/?utm_medium=copy_link 

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

बापरे..1 महिना आहे ना अजून ही सिरीयल संपायला.

हे लोक इतक्या पुढचं शूटिंग करून ठेवतात😳

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 2 years ago

Me tar kadhich baghaychi sodun dili...zero tolerance 😂..MUUZ is another crapfest..

MTR is bearable only coz of Sankarshan Karhade!! 

ILU , tu Devmanus 2 baghtes ka ? Heard it has very low TRP's !! 

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: Pr_b

Me tar kadhich baghaychi sodun dili...zero tolerance 😂..MUUZ is another crapfest..

MTR is bearable only coz of Sankarshan Karhade!! 

ILU , tu Devmanus 2 baghtes ka ? Heard it has very low TRP's !! 

हो😆

मी 9.30pm च्या पुढच्या(almost) सगळ्या सिरीयल बघते.

का, ते वेगळा सांगायची गरज नाही ना😉😉

पण , त्यात माझा किती लक्ष असतं ते मात्र वेगळं.

कारण एक तर मी ABA एपिसोड बघत असते मोबाईल वर, नाहीतर काही तरी किडे तरी करत असते मोबाइल मध्ये.😆😆(त्यासाठी मी रोज रोज शिव्या खाते😭)..पण... जित्याची खोड....🤣

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

देवमाणूस चा season 2 का काढला हेच कळत नाही.

का एक हरामखोर माणसाला इतका मोठं करताय?

आणी ते ही झी मराठी ने?.👎🏼 very bad.

जो पर्यंत त्या खऱ्या म्हणजे खरं तर खोट्या dr ला actual मधे शिक्षा होत नाही, तो पर्यंत चालवणार की काय ही सिरीयल???😡😡

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 2 years ago

Devmanus chya season 1 la khup changla response milala mhanun season 2 kadhla ...promos varun tari season 1 cha repeat distay!! Kahich navinya disat nahi...