Originally posted by: NerdyMukta
There are probably 100s of versions of this song, sung by Indian and Paki singers, both male and female...in slow tempo and even qawalli. And all are good.😊
हो, मी सुध्दा you tube वर पाहिलं आताच.
छानच आहे ना पण.👌👌👌
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 5th Oct 2025 - WKV
GALATI HOGAYI 5.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 5, 2025 Episode Discussion Thread
GEETUs DEATH 6.10
Truth, lies and delusions of Geetanjali - A tribute from Gen4 pankhas
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 6, 2025 Episode Discussion Thread
Twinkle taking dig at Alia?
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 6th Oct 2025.
What a joke this is!
♧Bigg Boss 9 Discussion Thread♧
Baby girl it is 🩷 - Sshura Khan and Arbaaz are proud parents.
Armaan Drove G2 towards death (metaphorically)
Parivaar Ki Izzat!!!
SO mihir wants to leave Tulsi
Sunday Dhamaka: Who's the better dancer? Madonna, Shahid, or Hrithik?
Bring her in Gen 5
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: EDT # 3
Originally posted by: NerdyMukta
There are probably 100s of versions of this song, sung by Indian and Paki singers, both male and female...in slow tempo and even qawalli. And all are good.😊
हो, मी सुध्दा you tube वर पाहिलं आताच.
छानच आहे ना पण.👌👌👌
असे गाण्यात आळसावलेले आवाज काढण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात आलाय. दुर्देवाने तो मराठीत पण आलाय. ह्याचं श्रेय बहुतेक मिका सिंग ला जातं.
विद्या बालन..काय superb actress आहे यार.
The choice of her films...
Kahani, Kahani 2, tumhari suru, shankuntla devi, begum jaan, Sherni..
I agree की mostly हे movies women oriented आहेत, पण तरीही ती एक चांगली actress आहे यात काही दुमतच नाही.
Originally posted by: mishkil88
असे गाण्यात आळसावलेले आवाज काढण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात आलाय. दुर्देवाने तो मराठीत पण आलाय. ह्याचं श्रेय बहुतेक मिका सिंग ला जातं.
आळसावलेले आवाज🤣🤣
ते कुठलतरी गाण आहे ना,रेस या पिक्चरमधल,मला सिंगर आठवत नाही.त्यात पण असाच आवाज काढला आहे,झोपेतून जाग झाल्यावर आळस देताना गायलय अस वाटत.😆
Originally posted by: mishkil88
असे गाण्यात आळसावलेले आवाज काढण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात आलाय. दुर्देवाने तो मराठीत पण आलाय. ह्याचं श्रेय बहुतेक मिका सिंग ला जातं.
मिका सिंग च्या जोडीला अरिजित सिंग आणि अतिफ अस्लम हे पण आहेतच की.😆
पण याच लोकांची गाणी हल्ली खूप लोकप्रिय आहेत. विशेष करून youngsters मध्ये.
नक्कीच. एकजात सगळे गायक आळसावलेले आवाज प्रत्येक गाण्यात एकदा तरी आवर्जून काढतात मराठीतले मोस्ट टॅलेंटेड आणि टॉप सिंगर सुद्धा असा सूर हमखास लावतात. पण मला वाटतं ह्याची सुरवात मिका ने भारतात केलीय. कदाचित ह्यातून सेक्सी इंडिकेशन/ shades देत असावेत आणि काळा प्रमाणे हा बदल यंग generation ने त्यांच्या आवडीप्रमाणे डोक्यावर घेतला आहे. It's ok.Originally posted by: iluvusakshi
मिका सिंग च्या जोडीला अरिजित सिंग आणि अतिफ अस्लम हे पण आहेतच की.😆
पण याच लोकांची गाणी हल्ली खूप लोकप्रिय आहेत. विशेष करून youngsters मध्ये.
NF var magchya varshi aalela Ludo ha picture aaj pahila. Dokyala mungya aalya. 4 stories ekmekat guntvlelyaa aahet ani ending ekatra karaycha prayatna kelay. Action, comedy, emotion, sex sagla masala perlay. Pan changli idea fukat ghalavliy ani director anurag basu ne updeshache dos pan dilet.
हो, मलाही कळलंच नव्हता पहिले अर्धा तास rarher अर्धा movie की कोण कोणाचा काय आहे आणि काय चाललंय ते
लुडो मध्ये फक्त एकच चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे ती छोटी मुलगी.
कशी बोलते ना अभिषेक ला😆
मला kidnap कर..🤣
आणि त्या गाण्याचा वापर...ओ बेटाजी..ओ बाबूजी. किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम😆
2 लहान मुली आहेत. दोन्ही छान आहेत. तू म्हणतेस ती मुलगी ajeeb dastaans मध्ये पण आहे नुसरत भारुचा ची छोटी बहीण झालीय. खूप छान काम करते ती. लुडो हा picture तुकड्या तुकड्यात बनवल्यासारखा वाटतो. अधून मधून कॉमेडी बरी आहे.Originally posted by: iluvusakshi
हो, मलाही कळलंच नव्हता पहिले अर्धा तास rarher अर्धा movie की कोण कोणाचा काय आहे आणि काय चाललंय ते
लुडो मध्ये फक्त एकच चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे ती छोटी मुलगी.
कशी बोलते ना अभिषेक ला😆
मला kidnap कर..🤣
आणि त्या गाण्याचा वापर...ओ बेटाजी..ओ बाबूजी. किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम😆
Originally posted by: mishkil88
NF var magchya varshi aalela Ludo ha picture aaj pahila. Dokyala mungya aalya. 4 stories ekmekat guntvlelyaa aahet ani ending ekatra karaycha prayatna kelay. Action, comedy, emotion, sex sagla masala perlay. Pan changli idea fukat ghalavliy ani director anurag basu ne updeshache dos pan dilet.
@mishkil - I agree with your critique above; though I found it entertaining and songs were good too. Loved the cinematography and art direction...all the colors used.
Anurag Basu tends to do that where he has way too much going on and he cannot wrap his own head around. 😆 Have you watched 'Jagga Jasoos'? Such a nice movie concept wasted for the same reason.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k