अरे बाप रे मग मी बघू का नको असा प्रश्न पडलाय 😆. Last hour एक एपिसोड नंतर सोडून दिली. Patal lok ची सुरवात आवडली नाही. आता special ops, असुर ह्याचा विचार करायला हवा 😆Originally posted by: iluvusakshi
Review नक्की सांगा. मी अजून नाहि पाहिलीये. माझ्या 2 collegues ने पाहिली आणि मला सांगितलं की अजिबातच बघू नकोस, मग माझ्या PD मध्ये असूनसुद्धा मी नाही पहिली😆
1.3k