Originally posted by: Utkarsha999
Epi - 261 (action packed epi)
Police station मधुन परत येत असताना काव्याला बघून 2 मुले वाईट comments पास करतात
KD आधी त्यांच्याशी नीट बोलतो नंतर दोघांना 2 कानाखाली देऊन काव्याची माफी मागायला लावतो
घरी आल्यावर तो काव्याची समजून घालतो व victims ने रडत बसण्यापेक्षा fight back केल पाहिजे अस सांगतो
तारिनी photo morphing करणार्या मुलाला शोधून त्याच्या घरात घुसून त्याला धोपटते, रागात घरात पडलेली एक बियरची बॉटल त्या नायालक मुलाच्या डोक्यात फोडते
तो पळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फातिमा येऊन त्याचा डोळा फोडते मारुन मारुन मग पोलिसांना बोलावून तारीनी - फातिमा दोघी तेथून निघून जातात ( I know this is so violent but that boy deserves this)
Tarini's line - शिवजयंतीला डीजेवर नाचण्यापेक्षा महाराजांची पुस्तके वाचली आजकालच्या पोरांनी तर त्याचे आचार विचार समजतील मग कळेल की स्त्रीचा सन्मान कसा करावा 👍
KD काव्याला तुझा culprit arrest झालाय ही good news देतो ती त्याला hug करते व thanks बोलते
कौशिकी - KD convo ज्यात women safety या serious topic वर दोघे भाष्य करतात
निशी मध्ये येऊन फालतु बडबड करते KD तिला टोमना मारतो कौशिकी ही कधी सुधारणार काय माहित बोलते🤦♀
Uv खोचकपणे KD ला काव्या कशी आहे विचारतो तेव्हा तो चिडतो व बेलसरेंची काळजी घ्यायला त्यांचा मोठा जावई समर्थ आहे त्यामुळे तु load नको घेऊ बोलतो
तारिनी - नमा काव्याला cheer up करण्याचा प्रयत्न करतात
Precap - काव्या मला त्या culprit ला एकदा भेटायच आहे बोलते , तेव्हा केदारिनी कौशिकीची help घेऊन त्यांची meeting jail मध्ये arrange करतात
1.5k