wow so what is the new time now
that morambaa is running just for Ketkar. it is so crappy
so as lapandaav
मुरंबा 3pm ला आणि लपंडाव 1.45pm ला shift केलाय लपंडाव ची trp बरी आहे म्हणून 45 minutes per epi केलाय तो शो
🏏IPL 2026: DC vs KKR, 51st Match, at Delhi🏏
🏏IPL 2026: RR vs GT, 52nd Match, at Jaipur🏏
Pakistani Film Stars BANNED but SINGERs are Allowed in Indian Films?
THROWN FROM FIRM 8.5
Kidney Touching Stories
Cannes Film Festival 2026 - News & Pics.
Episodee of 9.5
Aamir & Lagaan Director Reuniting For New Film ?
wow so what is the new time now
that morambaa is running just for Ketkar. it is so crappy
so as lapandaav
मुरंबा 3pm ला आणि लपंडाव 1.45pm ला shift केलाय लपंडाव ची trp बरी आहे म्हणून 45 minutes per epi केलाय तो शो
maha-epi promo
Kavya parat aali aata punha KEDU jaap start hoil 😂😂
aaj cha epi KD - chetna kaku ne khalla their cute bonding 
Miss डोकेदुखी returns 
Epi - 257
तारिनी दयानंदला तुम्ही व केदार काय बोलत आहात विचारते , त्यावर केदार काही नाही ते आमच secret आहे बोलतो
तारिनी हे माझे पण बाबा आहेत अस गोड गोड बोलून विचारण्याचा प्रयत्न करते पण KD वेळ मारून नेतो
Team Tarini members once again KD ला हरप्रीत विषयी भिती घालतात व बास झाला defense आता direct attack करा सल्ला देतात
KD - आता जातो boss च्या डोक्यावर gun ठेवून ILU बोलवून घेतो म्हणजे तुमच समाधान होईल 😡 फुकटचे सल्ले देऊन मला त्रास देऊ नका (he's so pissed off because of their unwanted advice 😅)
निशीची दाढ दुखत असते हे ती जेव्हा game खेळण्यात busy uv ला सांगते तेव्हा तो चिडतो
निशी KD च example देऊन- जरा सीख काहीतरी त्याच्याकडून ते खरच एक भारी couple आहे
यावर uv - दुखतय माझ्या baby ला, जा जाउन पक्कड व हतोडा आण तुझे सगळे दात तोडून घशात घालतो 😡dentist आहे का मी? तुझ दुखतय तर मी काय करू डोक्यात अक्कल नाही आणि अक्कल दाढ येतेय हीला बावळट चल हो बाजूला 😂
KD एकटाच कॅरम खेळत queen win करण्याची practice करत असतो - या कवड्यांप्रमाने त्या हरप्रीतला बाजूला करून queen हा केदार देवकी दयानंद खांडेकरच जिंकणार!!
चेतना काकी KD ला join करतात व खेळता खेळता माझ पण love marriage आहे तुझे काका shy होते म्हणून मीच आधी propose केल होत love letter लिहून अस सांगतात
Love letter ऐकून KD तोंड वेंगाडतो तेव्हा काकू importance of letter writing वर सुंदर lecture देतात👍
Next day सकाळपासून KD एक diary फाडुन रुमभर कचरा करुन love letter लिहीण्याचा प्रयत्न करत असतो
Dinner table वर दया आमचे चिरंजीव नाष्टा करायला का नाही आले, तुमच भांडण झालं का
TR - मी लाख भांडेण, पण तुमचा मुलगा भांडायला हवा ना माझ्याशी अति समजूतदार आहे तो😊
चेतना काकू केदारकडे जातात व त्याला पत्र लिहिताना पाहुन हसतात " आदरणीय बॉस, स. न. वि. वि."
KD - चेतना काकू तुम्ही traffic police बनून तारीनी नावाची गाडी या room door चा signal break करून आत येणार नाही याची काळजी घ्या
चेतना काकू तारिनीने बेडरुममध्ये जाऊ नये म्हणून प्रयत्न करतात तिला busy ठेवण्याचा पण तारिनी irritate होऊन रुममध्ये निघून जातेच शेवटी
KD च dream proposal as usual मस्तच असत 😍
कौशिकी uv ला निशीसोबत misbehave करताना पाहते व चिडते पण मूर्ख निशी uv साठी cover up करते
चेतना काकू - विश्वास बसत नाही की ही दोन्ही एकाच बापाची 2 मुले आहेत🤦♀ तो केदार बायकोवर किती प्रेम करतो आणि हा युवराज निशीशी धड नीट बोलत पण नाही
तारिनी KD ला inform करते की new officer next week मध्ये आपल्या team ला join करणार आहे
KD हरप्रीत येण्या आधी मी boss ला propose करणारच असा निश्चय करतो व 3 pages love letter सध्या तरी घाबरून लपवून ठेवतो 🤭
Originally posted by: Utkarsha999

When chetna kaku called KEDU , kedar immediately said her no KEDU please kedar is fine!
This is the result of his traumatic experience with KEDU word 😂
KD write respected boss instead of dear boss in the love letter 🤭
But I like his reason behind it - every time seeing Tarini the first emotion comes to his mind is pure respect , he admires officer Tarini so much 👍
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
133