Tarini: Zee Marathi new show - Page 111

Created

Last reply

Replies

1.1k

Views

34.9k

Users

13

Likes

1.2k

Frequent Posters

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: a day ago

Originally posted by: md410

good finally some reality check to Nishi.

No wonder he came home drunk. I think padmini would still defend him saying where would he get the money then kaushiki stopped all his resources to get money and he gets paid only 9000 as an intern in the company

Isha already tried to defend uv by saying all these things but tarini said whatever reason you give that is not enough for stealing in your own home

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 22 hours ago

Epi - 241

दया, चेतना काकू, तारिनी कौशिकीच्या स्वयंपाकाचे कौतुक करत असतात , इशा कौशिकीवर जळत टोमणे मारत असते

सगळे जेवायला बसणार तोच लाईट जाते

इकडे रेखा आमरण उपोषणाला बसते तारिनीने तिचा अपमान केला म्हणून, सुमी तिला चिडवते , नमा निशी वेळ आली तर खांडेकरांना विकून खाईल ती कसली कामं करतेय बोलते🤭

Uv deliberately lights off करून चोरी करायला जातो केदारिनीच्या खोलीत

केदारिनीला संशय येतो म्हणून ते लगेच बघायला जातात

KD check करतो तर light fuss काढून बाजूला ठेवलेला असतो KD तो परत join करतो

लाइट येताच तारिनी uv ला पैसे चोरताना प्रखर प्रकाशात रंगेहाथ पकडते

तारिनी uvचा हात पिरगळून - मांजर डोळे मिटून दूध पित असल तरी इतरांना ते दिसत युवराज भावजी

Uv - जे काय बोलायचं आहे ते इथेच बोल मला विषय नाही वाढवायचा

TR - विषय तर आता वाढणार ( ती uv ला ओढत ओढत hall पर्यंत घेऊन जाते)

KD सगळ्यांना सांगतो की कोणीतरी मुद्दाम लाईट बंद केली होती

तारिनी ज्या पद्धतीने uv ला drag करत आणते ते पाहून सगळे shocked होतात , पद्मिनी, निशी चिडून तारिनीला ओरडू लागतात

तारिनी युवराज भावजी आमच्या खोलीत काय करत होते अस विचारते त्यावर uv मी अंधारात चुकुन त्या खोलीत गेलो होतो अस खोट बोलतो

त्यावर तारिनी - तुम्ही चुकून नेमके मी जिथे पैसे ठेवले होते तिथेच बरे गेलात what a coincidence

कौशिकी - तारिनी plz जे काही झाले आहे ते नीट सांग

मग तारिनी video दाखवून सिद्ध करते की युवराज चोरी करत होता

https://www.instagram.com/reel/DXbdvQupzHi/

Video पाहून पद्मिनीच तोंड बंद होत पण यूवी emotional drama करुन sympathy मिळवण्यासाठी प्रयत्न करतो , इशा त्याची बाजू घेऊन कौशिकीला सुनावते

दयानंद इशाला गप्प करतो कौशिकीने कमावलेल्या पैशावर तुम्ही सगळे चैनी करता आणि वरुन तिलाच बोलता म्हणुन

पद्मिनी बावळट पुन्हा युवीची बाजू घेत असते पण यावेळी तारिनी तिची कान उघडणी करते की आई म्हणून तुम्ही तुमच्या मुलाची चुकीच्या गोष्टींत साथ देऊ नका आज जर हे पैसे खरच चोरी झाले असते तर तुम्ही मला किती सुनावलं असत तेव्हा तुम्ही माझी बाजू अजिबात घेतली नसती ,मग आता युवराज भावजींची बाजू सुद्धा घेऊ नका

युवराज चिडून तारिनीवर ओरडू लागतो तेव्हा ती आवाज खाली, इथुन पुढे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही समजलं अशी warning देते🔥 🔥

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 18 hours ago

Originally posted by: Utkarsha999

Yesterday epi was good, waiting for today's epi smiley31

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 17 hours ago

Tarini declared as a elder DIL of khandekar house this time she wont forgive yuvi's crime and as a punishment she's about to send yuvi in the jail

But evil padmini said only I have a right to punish my son and yuvi got back to back 5 slaps from her 😂😂

This is not enough but still that thappad show 🤭

md410 thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 16 hours ago

Originally posted by: Utkarsha999

Epi - 241

दया, चेतना काकू, तारिनी कौशिकीच्या स्वयंपाकाचे कौतुक करत असतात , इशा कौशिकीवर जळत टोमणे मारत असते

सगळे जेवायला बसणार तोच लाईट जाते

इकडे रेखा आमरण उपोषणाला बसते तारिनीने तिचा अपमान केला म्हणून, सुमी तिला चिडवते , नमा निशी वेळ आली तर खांडेकरांना विकून खाईल ती कसली कामं करतेय बोलते🤭

Uv deliberately lights off करून चोरी करायला जातो केदारिनीच्या खोलीत

केदारिनीला संशय येतो म्हणून ते लगेच बघायला जातात

KD check करतो तर light fuss काढून बाजूला ठेवलेला असतो KD तो परत join करतो

लाइट येताच तारिनी uv ला पैसे चोरताना प्रखर प्रकाशात रंगेहाथ पकडते

तारिनी uvचा हात पिरगळून - मांजर डोळे मिटून दूध पित असल तरी इतरांना ते दिसत युवराज भावजी

Uv - जे काय बोलायचं आहे ते इथेच बोल मला विषय नाही वाढवायचा

TR - विषय तर आता वाढणार ( ती uv ला ओढत ओढत hall पर्यंत घेऊन जाते)

KD सगळ्यांना सांगतो की कोणीतरी मुद्दाम लाईट बंद केली होती

तारिनी ज्या पद्धतीने uv ला drag करत आणते ते पाहून सगळे shocked होतात , पद्मिनी, निशी चिडून तारिनीला ओरडू लागतात

तारिनी युवराज भावजी आमच्या खोलीत काय करत होते अस विचारते त्यावर uv मी अंधारात चुकुन त्या खोलीत गेलो होतो अस खोट बोलतो

त्यावर तारिनी - तुम्ही चुकून नेमके मी जिथे पैसे ठेवले होते तिथेच बरे गेलात what a coincidence

कौशिकी - तारिनी plz जे काही झाले आहे ते नीट सांग

मग तारिनी video दाखवून सिद्ध करते की युवराज चोरी करत होता

Video पाहून पद्मिनीच तोंड बंद होत पण यूवी emotional drama करुन sympathy मिळवण्यासाठी प्रयत्न करतो , इशा त्याची बाजू घेऊन कौशिकीला सुनावते

दयानंद इशाला गप्प करतो कौशिकीने कमावलेल्या पैशावर तुम्ही सगळे चैनी करता आणि वरुन तिलाच बोलता म्हणुन

पद्मिनी बावळट पुन्हा युवीची बाजू घेत असते पण यावेळी तारिनी तिची कान उघडणी करते की आई म्हणून तुम्ही तुमच्या मुलाची चुकीच्या गोष्टींत साथ देऊ नका आज जर हे पैसे खरच चोरी झाले असते तर तुम्ही मला किती सुनावलं असत तेव्हा तुम्ही माझी बाजू अजिबात घेतली नसती ,मग आता युवराज भावजींची बाजू सुद्धा घेऊ नका

युवराज चिडून तारिनीवर ओरडू लागतो तेव्हा ती आवाज खाली, इथुन पुढे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही समजलं अशी warning देते🔥 🔥

Probably, one of the best episode so far. Good to see Tarini takes stand finally against family members and does well executed cop job

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 14 hours ago

Originally posted by: Chinmayi18

Tarini declared as a elder DIL of khandekar house this time she wont forgive yuvi's crime and as a punishment she's about to send yuvi in the jail

But evil padmini said only I have a right to punish my son and yuvi got back to back 5 slaps from her 😂😂

This is not enough but still that thappad show 🤭

Good to see kaushiki and tarini both doesn't give any damn to family members criticism their stand is clear चुकीला माफी नाही smiley20

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 4 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 10 months ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 7 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 years ago

Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...

https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".