Epi - 209
केदार घरी पोहोचतो तेव्हा कौशिकी जामखंडे विषयी बातमी पाहत असते की MNN interview मुळे त्याच्या वर inquiry commission बसलीये आणि पद सुद्धा गेलं त्याच कौशिकी या सगळ्याच credit केदारला देते
नंतर केदार मुद्दाम uv समोर त्याची आणि तारिनीची date किती छान झाली हे सांगतो🤣🤣 kidnapping plan 2nd time failed झाला कळल्यावर uv खूप चिडतो व जामखंडे कडे जातो फक्त केदार मुळे आज तुमची chair गेली उद्या bed पण जाईल त्यामुळे आधी MNN CEO कौशिकीला संपवा तेही ऐन लग्नात म्हणजे लग्न पण थांबेल एका दगडात दोन पक्षी
तुमचे शत्रू , ते दोघे भाऊ -बहीण केदार कौशिकी बरबाद होतील एकाच वेळी
अशाप्रकारे जामखंडे - uv युती करतात😁
तारिनी वेळेवर घरी येते मुहुर्तमेढीचा कार्यक्रम संपन्न होतो
रात्री केदार तारिनी भेटतात व uv पासून सावध रहायला हवं तो काहीही करू शकतो बोलतात
दुसऱ्या दिवशी wedding venue वर बेलसरे welcome साठी सज्ज असतात खांडेकर येतात नवरदेवाची आरती वगैरे केली जाते पाय धुऊन घ्यायला मात्र केदार नाही म्हणतो
माधव जावई म्हणजे विष्णुच रूप म्हणुन मान दिला पाहिजे वगैरे बोलतो पण KD तुम्ही तुमची लक्ष्मी मला देताय म्हणुन मीच तुमचे पाय धुतो असं बोलतो कौशिकी त्याला support करते चेतना काकू त्याच कौतुक करते कारण uv अस काही म्हणाला नव्हता त्याच्या लग्नात निशी जळते व चिडून बोलते - या केदूला नसता मोठेपणा कोणी करायला सांगितला होता😂
Techno as photographer , Fatima and katri as staff and commander comes as a event manager in the wedding their boss Shidhhi sir send them to help kedarini if any problem occurs in the wedding



97