Originally posted by: Utkarsha999
Yes you was right
हो LNHP मध्ये grand wedding सुरु आहे पण मी ती enjoy काय पाहू सुध्दा शकत नाही just because of नंदिनी
Agreed kavyarth la pahaych kitihi moh zala tari Jeeva Nandini la pahun to moh marun jato
🏏ICC Men's T20 World Cup 2026: First Semi-Final- SA vs NZ🏏
Toxic Postponed To 4th June 2026
HOLI GADBAD 4.3
Abhimaan Ki 4th Shaadi
TATTOO OF MAA 5.3
🏏ICC Men's T20 World Cup 2026: Second Semi-Final- India vs Eng🏏
Why was Dharundar snubbed at Zee Awards
"I don't recognize my country anymore": Angelina Jolie
Abeekmaan are cringe
Avatar & Signatures Shop BC 2026 | V-Day Celebration | VOTING ON!
Originally posted by: Utkarsha999
Yes you was right
हो LNHP मध्ये grand wedding सुरु आहे पण मी ती enjoy काय पाहू सुध्दा शकत नाही just because of नंदिनी
Agreed kavyarth la pahaych kitihi moh zala tari Jeeva Nandini la pahun to moh marun jato
काय होतील तारिनीच्या अटीचे परिणाम?
Chapatya chhan gol hotil ajun kay🤭😁
Originally posted by: Chinmayi18
काय होतील तारिनीच्या अटीचे परिणाम?
Chapatya chhan gol hotil ajun kay🤭😁
Yes absolutely. He will imagine her and make it.
At the end of promo that was why aatya stood in shock 
Epi - 193
पूर्णपणे विनोदी भाग आहे
नमा आणि सुमी लग्नासाठी तारिनीची मनधरणी करत आहेत
नमा : ऐ ताई कर ना ग लग्न, माझ लहानपणापासूनच dream आहे तुझ्या लग्नात नाचायचं
तारिनी : ही असली dreams पाहतेस का तु
शेवटी तारिनी कंटाळून "केदारने गोल चपात्या करून दाखवल्या तरच मी त्याच्याशी लग्न करेन " अशी अट घालते ( just like Kedar said जगातील पहिली मुलगी जिने लग्नासाठी असली विचित्र अट घातली आहे)
कौशिकी कडून लग्नाविषयी ऐकून केदारची कळी खुलते पण अट ऐकून ती कळी लगेच कोमेजून जाते
केदार : हा केदार श्रीरामांप्रमाणे धनुष उचलेल एक वेळ पण गोल चपाती, impossible!!
मग कौशिकी, चेतना काकू व निशी केदार कडून चपाती बनावो सराव करून घेण्याचा प्रयत्न करतात पण वैतागून निघून जातात
केदार एक heart shape चपाती बनवून जोपर्यंत तारिनी स्वखुशीने लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत मी माझं प्रेम तिच्यावर लादणार नाही अस म्हणतो
मग तारिनीकडे जाऊन खिडकीतून तिला न्याहाळत बसतो अचानक तारिनी उठते मग हा लपतो व फोनवर तारिनीशी खोटं बोलतो
केदार : तुला भास होत आहेत, नवऱ्याची खूपच आठवण येतेय वाटतं smiley39उद्या मी अट पूर्ण केली तर?
तारिनी : करु मग लग्न....
केदार : खरचं 
तारिनी : बस गप. तुला कधीही जमणार नाही गोल चपाती I'm damn sure

प्रेमाची ताकद दुसर काय
तारिणी imagine करत होती केदार वेगवेगळ्या देशांचे नकाशे बनवतोय झिंबांबे आणि काय काय
Yes absolutely. He will imagine her and make it.
At the end of promo that was why aatya stood in shock
Aata aatya ashich shock hot hot comat jail ek divas 
Originally posted by: Utkarsha999
Epi - 193
पूर्णपणे विनोदी भाग आहे
नमा आणि सुमी लग्नासाठी तारिनीची मनधरणी करत आहेत
नमा : ऐ ताई कर ना ग लग्न, माझ लहानपणापासूनच dream आहे तुझ्या लग्नात नाचायचं
तारिनी : ही असली dreams पाहतेस का तु
शेवटी तारिनी कंटाळून "केदारने गोल चपात्या करून दाखवल्या तरच मी त्याच्याशी लग्न करेन " अशी अट घालते ( just like Kedar said जगातील पहिली मुलगी जिने लग्नासाठी असली विचित्र अट घातली आहे)
कौशिकी कडून लग्नाविषयी ऐकून केदारची कळी खुलते पण अट ऐकून ती कळी लगेच कोमेजून जाते
केदार : हा केदार श्रीरामांप्रमाणे धनुष उचलेल एक वेळ पण गोल चपाती, impossible!!
मग कौशिकी, चेतना काकू व निशी केदार कडून चपाती बनावो सराव करून घेण्याचा प्रयत्न करतात पण वैतागून निघून जातात
केदार एक heart shape चपाती बनवून जोपर्यंत तारिनी स्वखुशीने लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत मी माझं प्रेम तिच्यावर लादणार नाही अस म्हणतो
मग तारिनीकडे जाऊन खिडकीतून तिला न्याहाळत बसतो अचानक तारिनी उठते मग हा लपतो व फोनवर तारिनीशी खोटं बोलतो
केदार : तुला भास होत आहेत, नवऱ्याची खूपच आठवण येतेय वाटतं smiley39उद्या मी अट पूर्ण केली तर?
तारिनी : करु मग लग्न....
केदार : खरचं
तारिनी : बस गप. तुला कधीही जमणार नाही गोल चपाती I'm damn sure
I really like kedar Koushiki bonding 
Arrr deva chapati mission failed. Kedar on purpose did it
Let’s see what next

Really that's sad
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
71