Tere ishq mein चा trailer च इतका pakau आहे ना की बास्स . कांतारा च्या वेळी थिएटर मध्ये तो ट्रेलर पाहिला होता. अजून एक प्रभासचा बिग बजेट मुव्ही येतोय Rajasaab ह्याचा trailer पण भयंकर pakau वाटला. त्यात काहीही म्हणजे काहीही अतर्क्य दाखवलय. बाहुबली नंतर ह्या प्रभासची गाडी घसरतच चाललीय असे वाटते.Originally posted by: iluvusakshi
मी girlfriend हा movie पाहिला.
पुन्हा एकदा ती राधिका की रश्मीका आहे यात.
मला ती आवडत नाही.
Story खूप bore आहे.
म्हणजे प्रियकर कशा प्रकारे आपल्या gf ला स्वतःच्या काबू मधे ठेवतो, over possessive ness वगैरे.
आणि मग climax ला gf ला अक्कल आणि बळ येत, ती त्याला सोडून जाते. 4 गोष्टी सूनवते.
गे असले विषय कसे काय सुचतात निर्मत्याना?
मी सध्या तेरे इश्क मे हा मूवी बघायला सुरुवात केलीये.
हा अजून एक महा पकावू वाटतोय मला.
काय तो धनुष.. कोणी केला रे याला ऍक्टर?
नुसता मारक्या बैल/रेडा सारखा फिरत/बघत असतो first half मधे तर..


292