हुश्श... म्हणजे अगदिच हुश्श..
झाला रे बाबा एकदाचा war2 बघून.
हा movie संपता संपत नाही.
2 वेळा आपल्याला वाटत, आता संपला, परत next scene चालू होतो, परत वाटलं की आता संपला, तर परत next scene चालू होतो.
तो NTR काय दगड FACE आहे यार..
HRITHIK तोंडातल्या तोंडात dialogues पुटपुटतो.
आशुतोष राणा, अनिल कपूर ला अक्षरशः तोंडी लावायला घेतलंय.
कियारा अडवाणी कुठल्याही angle ने police/ raw agent किंवा ती जे काही बनली आहे, ते वाटत नाही.
Climax ला fighting तर पार अगदी बर्फाळ background ला आहे.
इतकी मारामारी, इतकी मारामारी आहे ना की अगदीच कंटाळा येतो, कधी संपणार हे एकदाच अस होऊन जातं.
No wonder हा movie चालला नाही.
ही सततची हाणामारी(कुरघोडी plus मारामारी) कोण बघेल यार 3 तास मोठा screen वर.
Hollywood movie बघितल्याचा फील येतो सारखा,इतकीते fighting चे प्रसंग fast आणि अंगावर येतात.
ज्याला कोणाला हे असले movies आवडतात, त्यानेच बघावा, बाकीच्यांनी better to stay away from it.
546