Originally posted by: HalleNJ
Just a quick announcement of this show
https://www.instagram.com/p/DLrU_0VMH1f/?igsh=MjM4ZXZ5eDlpem5q
Starting today at 9.30pm only on sunmarathi
this is the same team of jeev zala yeda Pisa
Written by chinmay mandlekar sir, dialogue vikas patil, potadi entertainment production
Didn’t see anyone posting so just sharing
ईकडे sun मराठी channel कोणीही बघत नाही except मी(म्हणजे माझ्या घरचे बघतात, मी स्वतः नाही बघत).
पण यांच्या sarv मालिका भयंकर regressive आणि negativiy ने ठासून भरलेल्या आहेत.
ती धैर्य ची मालिका, शिवा शक्ती ची मालिका, सई देवांश ची मालिका, constable मंजू to name a few.
हे लोक negative ट्रॅक इतका rubber सारखा खेचतात ना, की इतका bore होऊन जातं.
त्या सुंदरी serial मधे सुद्धा भयंकर negative ness खेचला होता, शेवटी कशीबशी एकदाची मालिका संपवली ती या लोकांनी.
म्हणूनच हे channel आणि ह्यांच्या कुठल्याही मालिका trp च्या race मधे नाहीयेत.