Originally posted by: md410
Yes. They have to prove he is innocent.
Hey
You should send these comments to writer. Tell her this is what people commenting on their prcap
She should know, they are not paying attention or reading we should also force them to read it 😂
खरय प्रेक्षकांचा अंत पाहू नका इतकं क्रुरपणा बघवत नाही सायली ला का दुय्यम स्थान देतात काही कळत नाही एका प्रतिष्ठित वकीलाची बायको आहे पण घरात मोलकरीण..... हल्ली घरातील कामवालीला सुध्दा असे वागवत नाही खरोखरच लेखकाची कीव येते.
लेखक बायकोचे मार खाऊन लेखन करतो का?
seriously The whole time waste argument was useless it doesn't make sense every hearing they have been proved contradictory the eye witness is not fit to testify was proved still that 2 hours thing has no answer and this whole plot line of the pendent like this sneaking is useless
नायिकेच्या आयुष्यात चांगलं काही दाखवायला जमत नसेल तर निदान वाईट तरी दाखवू नका. किती माती खाल अजून.25 दिवस उरलेत ना case ला त्यावर focus करा. कारण या कारस्थानांमध्ये प्रेक्षकांचा interest निघून जातो.
खरच कचराच झालाय चांगल्या serial चा,makers च्या हिशोबाने Irritation=Entertainment आहे अक्षरशः गृहीत धरलाय प्रेक्षकांना.
प्रिया तेल ओतण्यात माहीर आहे...किंवा लेखकाला तेल ओतण्याचे प्रसंग फारच आवडतात . कल्पनाशक्ती पुढे जातच नाही
प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नकाया असल्या गोष्टींमुळे आता ही सिरीयल बघायची इच्छा होत नाही .
1.5k