Originally posted by: mishkil88
@sakshi aaj sutti cha menu kay ?
सुट्टी नाहीये मला😢😢😢😢
साबुदाणा खिचडी..all time favorite 😋😋😋
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 14th Nov 2025
BASHAN ON AI 14.11
🏏South Africa tour of India, 2025: India vs S A,1st Test-Day 2🏏
BIHAR STATE ELECTION RESULTS 2025
The downfall of society!!
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 14, 2025 Episode Discussion Thread
Alia and Ranbir at an event in Dubai (real estate - Damac Islands 2).
HAPPY BIRTHDAY NINA !!!! 🎉🎉🥳🥳 15th November 🎉🎉🥳🥳
Smriti went to London
CHILDREN'S DAY 15.11
Official Trailer - Tere Ishk Mein - Dhanush Kriti
De de pyaar de 2 review and box office
Originally posted by: mishkil88
@sakshi aaj sutti cha menu kay ?
सुट्टी नाहीये मला😢😢😢😢
साबुदाणा खिचडी..all time favorite 😋😋😋
ok...pan मी तुला webseries आणि movies cha मेनू विचारला होता

.CID the popular crime detective serial hit the waves few weeks ago . Most of the main actors are still there although all four i.e ACP pradyumn ,daya , abhijeet and salunkhe look a tad aged and wrinkled.. .. The plot lines are more or less of the same degree of investigation as previous seasons ..But unlike before They are a bit subdued and cautious in showing violence and gory dead bodies ...I think the serial makers have endeavoured to be more legally and politically correct in portrayal of scenes ...
फरहान अख्तर च्या प्रोडक्शन कंपनीने produce केलेला movie Malegaon super boys reviews चांगले आले आहेत. थिएटर्स मध्ये लागलाय. Same कंपनीने डब्बा कारटेल ही सिरीज आणलीय. मी ही सिरीज बघायला सुरू केलीय. सुरवातीला तरी इंटरेस्टिंग वाटत आहे. फार्मा कंपनीमध्ये चालणारा गोलमाल हा विषय आहे.
Originally posted by: mishkil88
ok...pan मी तुला webseries आणि movies cha मेनू विचारला होता
.
त्या दिवशी मी -पाणी हा movie पाहिला.
अतिशय उत्तम आहे.👌
मी सर्वांना सांगेन, की जिकडे मिळेल तिकडे नक्की बघा हा movie.
मला यात आदीनाथ आवडला😊👌
90%योग्य ग्रामीण उच्चार आहेत त्याचे.
10% सोडून देऊ आपण. ठीक आहे.
सर्वच बाकीची मंडळी 👌👌
मराठवाडा, दुष्काळ, पाणी, विहीर, काबाडकष्ट आणि त्या अथक परिश्रम नंतर मिळविलेले यश👌👌
सर्वच गोष्टी छान मांडल्या/ दाखवल्या आहेत.👌
मी loveyapa अश्या विचित्र नावाचा, विचित्र cast/story असलेला movie पाहिला.
Theme नविन वाटते, पण काही खास नाही
आणि हा movie चालला नाही, म्हणून आमिर रडत होता.
कमाल आहे, ..
Junaid आणि ती heroine अगदीच वाईट.
काही म्हणता काही च acting नाही.
story, dialogues, ही काही खास नाही.
नुसती आरडाओरड आहे यात.
मी तर याला 1 स्टार ही देणार नाही.
heroine sridevi chi dhakti mulgi aahe. Khushi kapoor. Ticha 7 march la saif chya मुलाबरोबर navin movie NF var Yetoy. Naadaniya.Originally posted by: iluvusakshi
मी loveyapa अश्या विचित्र नावाचा, विचित्र cast/story असलेला movie पाहिला.
Theme नविन वाटते, पण काही खास नाही
आणि हा movie चालला नाही, म्हणून आमिर रडत होता.
कमाल आहे, ..
Junaid आणि ती heroine अगदीच वाईट.
काही म्हणता काही च acting नाही.
story, dialogues, ही काही खास नाही.
नुसती आरडाओरड आहे यात.
मी तर याला 1 स्टार ही देणार नाही.
I think Amazon var aalay. Director is aadinath kothare. Producer Priyanka Chopra.Originally posted by: iluvusakshi
त्या दिवशी मी -पाणी हा movie पाहिला.
अतिशय उत्तम आहे.👌
मी सर्वांना सांगेन, की जिकडे मिळेल तिकडे नक्की बघा हा movie.
मला यात आदीनाथ आवडला😊👌
90%योग्य ग्रामीण उच्चार आहेत त्याचे.
10% सोडून देऊ आपण. ठीक आहे.
सर्वच बाकीची मंडळी 👌👌
मराठवाडा, दुष्काळ, पाणी, विहीर, काबाडकष्ट आणि त्या अथक परिश्रम नंतर मिळविलेले यश👌👌
सर्वच गोष्टी छान मांडल्या/ दाखवल्या आहेत.👌
Sai T, aadinath kothare, kishore kadam asleli crime beat hi series zee5 var sadhya baghtoy. Hero saquib saleem aahe, heroine saba azad म्हणजे Hritik Roshan chi real life madhli girl friend. तिच्यात हृतिकने प्रेमात पडाव असं काय आहे,...दिसायला chinese aahe ti. Kishore kadam, aadinath hyani sincerely kam kelay. सई ने villain ची हस्तक रंगवताना boldness che सर्व प्रकार केलेत. बिकिनी, kissing, lesbian, s_x वगैरे. Overall average aahe. Punha ekda crime reporter cha life दाखवण्याचा prayatna केलं.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
1.4k