Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 74

Created

Last reply

Replies

1.3k

Views

64k

Users

26

Likes

2.1k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 12 months ago

Ctrl हा movie बघायला सुरुवात केलीये मी.

ही अनन्या पांडये मला अलिआ भट्ट सारखीच वाटतेय.

Irritating , शिरा ताणून ताणून dialogues बोलतेय.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 12 months ago

Khel khel mein released on NF today.

mishkil88 thumbnail
Posted: 12 months ago

Originally posted by: NerdyMukta

Khel khel mein released on NF today.

if you have seen Nothing to hide - the movie which is copy of Perfect strangers from which Khel Khel mein is made then you need not see it.
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 12 months ago

IC 814सिरिज पाहिली.

आपण बहुतेक सगळेच ही वाईट घटना जाणतोच.पण तरी मन सुन्न होते.सगळ्याच भावना दाटून येतात.चीड,भीती दया,कौतुक सगळच.

तशी 6 भागंमध्ये अँब्रप्टली आवरल्यासारखी वाटली.

दिया मिर्झा ला का घेतल नाही ते कळल नाही.बाकी अशा सिरिचमध्ये काम सगळेच चांगली करतात.

पण यात काहघ फँक्ट्स अशा आहेत की त्या त्या वेळी मी वाचल्याच किंवा पाहिल्याच आठवत नाही किंवा लक्षात नाही.

1.रॉमधल्या एकाला याबद्दल माहित होती त्याने आधी फँक्स केले होते पण आयबी किंवा रॉमधल्या इतरांनी वाचलच नाही.

2.170पँसेंजर्सपैकी एक इंडियन ऑफिसर होता,त्याच नाव मुद्दाम कट केल,जे अर्थातच दिया मिर्झाछ्या रिपोर्टर टीमपैकी एकाला कळत पण ती छापायला नकार देते.

₹नाव मुद्दामच मी लिहित नाही)

3.विमानाच्या पायलटवर सुरुवातीला त्याने टेक ऑफची घाई केल्याचा आरोप ठेवला होता.

4.तीन टेररिस्ट सोडण्याचे जेव्हा प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले गेले तेव्हा लष्कराच्या काही ऑफिसर्सनी ऑब्जेक्शन घेतल होत की ज्या जवानांनी स्वत:चा जीव गमावून या अतिरेक्यांना पकडून दिल त्यांना सोडायच म्हणजे त्याच बलिदान व्यर्थ आहे.

देशासाठी 170प्रवाशांच बलिदान द्या.निगोशिएशन टीमपैकी सुध्दा एकाच हेच मथ

त होत.

अशा काही फँक्ट्स आहेत.कदाचित मला आठवत नसेल.

त्या वेळी मला सुध्दा त्यावेळी त्यांना सोडल्याचा जाम राग आला होता अम्रुतसरवा 45 मिनिटे विमान असताना ,कंमाडोज एअरपोर्ट असताना केवळ सीएमची ऑर्डर नाही म्हणून काही न.करता प्लेनला.आपण टेक ऑफ होऊन दिल.पण सिरिज बघताना कळत की ते सोप नव्हत,प्लेश मध्ये 17किलो आरडीएक्स आणि बॉब्स होते.

असो.आपण खरच खूप मोठी किंमत मोजली कारण या तिघांनीच पुढे जाऊन संसद हल्ला,मुंबई हल्ला ,पुलावामा हल्ला घडवून आणले आणि अजून करतच आहेत.

काठमांडूतून हायजॅक झाल ,ते भारताबाहेर होत ,पण मुंबईचा हल्ला तर समुद्रमार्गे आपल्याच देशात घुसून झाला खरच त्या सगळ्या हीरोंना ज्यांनी त्या अतिरेक्यांचा सामना केला खरतर भारतरत्न द्यायला.हव,पण जिथे आपल सरकार रतन टाटांना विसरत तिथे यांच काय.

असोपण मुंबई दिल्ली आणि एकंदरीत सगळ्याच सिटीज मध्ये 24/7सिक्युरिटी नको का,किती गर्दी.ते पोलिस तरी बिचारे कुठे धावणार .लोकानीपण समजायला हव.पण आपल्या गथे डिसिप्लिन अशक्य आहे.

जे लोक त्या प्लेनमध्ये होते ते हे कधीच विसरू शकणार नाहीत.

अतिरेक्यांच्या नावावरून जी कंट्रोव्हर्सी झाली त्याच कारण मात्र हास्यास्पद आहे काय तर म्हणे हिंदूस्थानी लोकांना वाटेल की हिंदू लोकांनीच प्लेन हायजॅक केल.होत.smiley7

एकतर हिंदुस्थानी लोक इतकी पण मूर्ख नाहीत ,दुसर सिरिजमध्ये त्यांनी खरे सीन्स आणि न्यूज दाखवल्या आहेत,हे लोक सिरिज न बघताच नाव का ठेवयात.

अर्भात सिरिजवाल्यांनी सुध्दा हिंदू नाव टाळायला हवीच होती.

ओव्हर ऑल सिरीज ठीक आहे,पण सगळ माहित असूनही बघताना काटा येतो अंगावर.

एकदा हा थरारहा थरार सिरिज च्या संबधातला आहे,प्रत्यक्ष त्या प्लेनमधल्या लोकांसाठी मात्र म्रुत्युच तांडव होत,तर

बघायला हरकत नाही.

Edited by RPRRR42 - 12 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 12 months ago

CTRL हा movie झाला बघून.

मला तर काही नाही कळलं.

तुम्ही कोणी बघायचा धाडस केलंत, आणि तुम्हाला जर कळला, तर मलाही समजावून सांगा.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 12 months ago

नवरा माझा नवसाचा movie बघायला सुरुवात केलीये.

Interval पर्यंत झालाय.

दोन दोन विग लावलेले पुरुष बघायचं म्हणजे शिक्षा आहे अगदी.

आणि खरं सांगायचं तर स्वप्निल त्या heroine चा मोठा भाऊ वाटतो.

वय दिसायला लागलं आता चेहऱ्यावर त्याच्या.

अजिबातच suit होत नाहीत दोघे एकमेकांना.

आणि त्याची ती तीच तीच dialogue बोलायची पद्धत, तेच तेच हावभावsmiley21

त्या तुलनेत महागुरू परवडला एक वेळ असं बोलायची वेळ आली.

IMRONO thumbnail
Posted: 12 months ago

Originally posted by: iluvusakshi

नवरा माझा नवसाचा movie बघायला सुरुवात केलीये.

Interval पर्यंत झालाय.

दोन दोन विग लावलेले पुरुष बघायचं म्हणजे शिक्षा आहे अगदी.

आणि खरं सांगायचं तर स्वप्निल त्या heroine चा मोठा भाऊ वाटतो.

वय दिसायला लागलं आता चेहऱ्यावर त्याच्या.

अजिबातच suit होत नाहीत दोघे एकमेकांना.

आणि त्याची ती तीच तीच dialogue बोलायची पद्धत, तेच तेच हावभावsmiley21

त्या तुलनेत महागुरू परवडला एक वेळ असं बोलायची वेळ आली.

Part 2 ala ka ,kuthe baghat ahes

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 12 months ago

Originally posted by: IMRONO

Part 2 ala ka ,kuthe baghat ahes

हो part 2 बघत आहे, as usual mobile मध्ये बघतेय.

mishkil88 thumbnail
Posted: 12 months ago

Originally posted by: iluvusakshi

CTRL हा movie झाला बघून.

मला तर काही नाही कळलं.

तुम्ही कोणी बघायचा धाडस केलंत, आणि तुम्हाला जर कळला, तर मलाही समजावून सांगा.

mi already post kela hota hya picture baddal. Tyani ek msg asa dilay ki tumhi technology ani sm chya jast aahari jau naka नाहीतर तेच तुम्हाला बरबाद करेल जसं ह्या पिक्चर chya heroine च होतं शेवटी.
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 11 months ago

Mi CTRL ani Stree part 1(mi kalachya mage ahe,tevha navhata pahila)

He don pictures pahile.

CTRL ,tyanch intention changala ahe.pan far kahi farak padel asa vatat nahi karan apanach evadhe ata ya sagalayala ethke used to zalo ahot ki tyatun apalyalach tharavun limit madhe rahav lagel.picturemadhe suddha endla ti parat tyach app kade gelyach dakhaval ahe.

Yat sagalyat irritating kai asel tar tya AI valya allen cha facesmiley36Asa rag yet hota na ,tyala baghatana ,vaat hot,jaun don dyavyatsmiley36 kai ti tond.smiley7Anamya ok vatali pan kadhi kadhi close up baghavat navhat.

Ata Stree 1 baddal ,mala ok vatala ,pan Shraddha nahi avadat mala far ,yat pan nahi avadali.baki changale hote.pan yach dhartivar Ritesh bahu ani Sonakshicha ek panchat picture alikade ala hota na,tyach nav ni visarale.

To farach balish ani panchat hota.ha tasa nahi vatala.ata part 2 baghin.khoop hit gela asa mhanat.baghu kasa ahe.te.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 2 months ago

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 10 months ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 5 months ago

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: The.Lannister · 2 years ago

4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".