Originally posted by: Utkarsha999
सासु आदे सोबत देसाई वाडीत गेली तर ते धन्य होऊन जातील इतक्या गुणी मुलीला कुठे ठेवू नि कुठे नको करतील कौतुकाने 
पण चुकून ती मेदे सुभेदार कुटुंबात आली तर सगळा आनंदी आनंद च होउन जाईल
ती काही बेडरूम सोडणार नाही मग किचनमध्ये जेवन कोण बनवणार सगळे उपाशी राहणार
बेडूकतोंडी मेदेला टोमणे मारणार मग मेदे तिचा पडीक चेहरा अजूनच पाडून २४/७ रडत बसणार
अर्जुन सदगुणांचा पुतळा नसल्या मुळे तो मेदेचा सुतकी चेहरा बघून चिडणार 😁
मग मेदे कपाळावर 'sorry'ची पट्टी आणि गळ्यात 'Thank you'ची पाटी अडकवून फिरणार असु रागावला कि 'sorry' कडे बोट दाखवणार आणि चांगला वागला कि 'Thank you'ची पाटी पुढे करणार😜
प्रियाचे असु वरील प्रेम आणि म्हातारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेदे असुच दान प्रियाला देऊन स्वतः फाटक्या चड्डीवाल्याला शोधायला जाणार
नाही ठरलं तर मग, जळून गेल्या रेशीमगाठी महासंगम समाप्त !!!!
1.5k