Originally posted by: heyitsme12
I now think say will get kidnapped along with pratima
Chhe g.... असं नाही होणार!!
उलट मला वाटतं....सायली वाचवेल प्रतिमा la.....kidnap होण्यापासून!!
रविराज....जाणार नाही...बहुतेक ह्या दोघिंसोबत!! किंवा गेला तर....त्याला जखमी करतील!!
ह्यावेळेस प्रतिमेची स्मृती परत येईल शक्यता ही वाटते!!
दिवाळी आनंदात जाणार....अर्जुन bail var sodavanar Madhubhau ना !!
प्रिया la सुगावा लागेल...अर्जुन सायली एकमेकांत गुंतले आहेत....ते!!
P.s. चला thread no. 3 वर 👍👍🤗🤗
1k