मी उशीर केलाय....पण मला कालचा भाग आवडला👍👍
कालच्या भागात barach काही घडलं.....पण जे साधारणपणे अपेक्षित होतं ते न घडता...भलतंच घडवले makers ni!!🤪
गोंधळात गोंधळ!! 👌👌
आजी रागात येते....काहीही प्रस्तावना न करता...सरळ सायली la घरातून....निघ....अशी ऑर्डर सोडते!! सायली, आई, विमल..... गोंधळलेल्या!!
प्रिया.... चैतन्य ने आपल्याला अर्जुन सायली च गुपित सांगितलं असं फेकते!! पुरावा काहीच नसतो...पण आजी, अस्मिता ठेवतात विश्वास.🤷
आजी सायली cha बऱ्यापैकी उध्दार करते....मग तिलाच कबूल करायला सांगते🤪 काय केलंय ...मी....सायली is clueless!! आजी म्हणते घे शपथ.....देवीसमोर.....अर्जुन आणि तुझं लग्न खरं आहे!! सायली चरकते....पण लग्न खरोखर केलेलं astach.... ती घेते शपथ...आम्ही देवासमोर, सगळ्या विधिंसहित लग्न केलंय!! आजी पेक्षा....प्रिया, अस्मिता cha chehra बघण्यासारखा होतो!!🤪
पण आजी थोडीच सोडणार असं....म्हणते घे शपथ.... तुझं माझ्या नातवावर मनापासून प्रेम आहे!!🤪 आता मात्र....खरी परिक्षा असते saylichi.... खरं बोलली (प्रिया chya मते) तर कॉन्ट्रॅक्ट मोडेल.... आणि खोटं देवीसमोर ती बोलूच शकणार नाही!!🤪
तितक्यात अर्जुन येतो तिथे....as always he intervenes and very cleverly...tries to diffuse the tensed situation!! kahi shapath घेणार नाही ती...आम्हाला काही prove करायचं नाही!!
पण मॅडम जातात फ्लॅशबॅक मध्ये....ट्रान्स मध्ये.... अर्जुन सोबतचा..... लग्नापासून cha प्रवास आठवतो.... आणि...मी आजीचा मान राखणार म्हणत...घेते शपथ.....मी ह्यांच्यावर मनापासून प्रेम करते.....आयुष्यभर करत राहीन!!❤️❤️🤪🤪
आजीची पक्की खात्री पटते!!😃😃 आणि प्रिया, अस्मिता चे चेहरे पडतात🤣🤣
इकडे अर्जुन ची अवस्था अशी की....जे ऐकण्याची कोण इच्छा होती....ते ऐकायला मिळतं 🤪🤪 पण विश्वास नाही बसत!!🤷
आजी प्रिया वर रागावते..... चैतन्य कडे विचारपूस करते ह्याबाबतीत तेव्हा तो सपशेल खोटं बोलतो!! अर्थात स्वतः ची कातडी वाचवायला!! प्रिया साफ तोंडावर पडते!!🤣🤣
एकूण लेखिकेने छान गोंधळ घातला💯💯👏👏....आता पुढे काय आणि कास होतंय ते बघायला मजा येणार!!😀😀
Keep watching TTM 👍 ❤️
1.1k