मी सावरकर आणि बस्तर movies पाहिले.
अगदीच खरं संगायचं, तर दोन्ही नाही आवडले.
रणदीप ने खूप म्हणजे अगदीच खूपच बारकावे पकडले आहेत. पण ते खूपदा मारक ठरले आहेत.
साधारण 3 तासाच्या आसपास आहे.
त्याने जीव तोडून, ओतून काम केलं आहे, no doubt, पण मला नाही आवडला.
बस्तर तर सरळ सरळ documentry केली असती, तरी चाललं असत, movie कशाला बनवली??
अदा शर्मा चेहऱ्यावर एकच expressions घेऊन वावरली आहे.
ती कधीही, आणि कुठल्याही angle ने police/special अधिकारी वाटत नाही.
किशोर कदम ला जास्त काही काम आहे.
मात्र, माओ वादी, सामान्य लोकांना कसे मारतात, हे मात्र अगदी detail मधे दाखवलं आहे.
अगदी detail मधे.

. Ab shuru ho jao 
338