मल्याळी version flop झाला आणि ott वर आलाय.Originally posted by: iluvusakshi
Drishyam 3 चा trailor release झालंय.
अजय आणि तब्बू.
प्रकाश राज आणि तो पातळलोक वाला इन्स्पेक्टर आहे
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 14th Sept 2026
Stars at the ambani Ganesh Chaturthi celebrations
Bigg Boss 20: Daily Discussion Thread - 15th September 2026
Mahabharata Ki Pathashala _Round 3 Mann ki baat_ Voting thread
Ambani s Ganpati celebrations
🏏Afghanistan vs India in India 2026: 2nd T20I in Delhi on 15/09/26🏏
Arya FF: Arjun Hindustani
मल्याळी version flop झाला आणि ott वर आलाय.Originally posted by: iluvusakshi
Drishyam 3 चा trailor release झालंय.
अजय आणि तब्बू.
प्रकाश राज आणि तो पातळलोक वाला इन्स्पेक्टर आहे
आश्चर्य म्हणजे मल्याळम मध्ये दृश्यम 4 ची अनाउन्समेंट होऊन तयारी सुरू झाली आहे. मात्र हिंदीत दृश्यम 3 the conclusion असे म्हटले आहे.Originally posted by: iluvusakshi
Drishyam 3 चा trailor release झालंय.
अजय आणि तब्बू.
प्रकाश राज आणि तो पातळलोक वाला इन्स्पेक्टर आहे
चुंबक ह्या विनोदी सिरीज बद्दल बऱ्यापैकी अपेक्षा होत्या. साराभाई आणि खिचडीच्या टीमकडून निराशा झाली. नुसती गडबड, गोंधळ आहे. चुंबक नावाच्या कॉलनीतील पाच कुटुंबे सतत एकमेकांच्या घरात घुसून ह्या ना त्या कारणावरून बोंबाबोंब करत असतात. लाऊड आणि outdated comic विनोद बघून हसणे तर सोडाच पण लवकरच ही सीरिज बंद करून दुसरे काही better असेल तर बघावेसे वाटेल. मोठ्या स्टारकास्ट मध्ये नीना गुप्ता फक्त सुसह्य आहे.
Mirjapur movie पाहिला.
आधीच web series बघितली असल्याने नाविन्य असं काही राहिलं नव्हत.
रवी किशन add झाला आणि messi च्या ऐवजी पंचायत चा सचिव जी आला,एवढंच काय तो cast change.
बाकी मारधाड, खूनखराबा मात्र नित्यनियमाने आहेत.
याचाही part 2 येईल बहुतेक.
हो. BO वर सध्या गर्दी खेचतोय. मुन्ना एकदम पॉप्युलर आहे. तिसऱ्या सीझन मध्ये तो नसल्याने दम नव्हता.Originally posted by: iluvusakshi
Mirjapur movie पाहिला.
आधीच web series बघितली असल्याने नाविन्य असं काही राहिलं नव्हत.
रवी किशन add झाला आणि messi च्या ऐवजी पंचायत चा सचिव जी आला,एवढंच काय तो cast change.
बाकी मारधाड, खूनखराबा मात्र नित्यनियमाने आहेत.
याचाही part 2 येईल बहुतेक.
Sakshi long weekend ...lot of reviews expected from you 😀.
Originally posted by: mishkil88
चुंबक ह्या विनोदी सिरीज बद्दल बऱ्यापैकी अपेक्षा होत्या. साराभाई आणि खिचडीच्या टीमकडून निराशा झाली. नुसती गडबड, गोंधळ आहे. चुंबक नावाच्या कॉलनीतील पाच कुटुंबे सतत एकमेकांच्या घरात घुसून ह्या ना त्या कारणावरून बोंबाबोंब करत असतात. लाऊड आणि outdated comic विनोद बघून हसणे तर सोडाच पण लवकरच ही सीरिज बंद करून दुसरे काही better असेल तर बघावेसे वाटेल. मोठ्या स्टारकास्ट मध्ये नीना गुप्ता फक्त सुसह्य आहे.
1000000% agreed.
8 episodes आहेत, माझी झाली series बघून.
बेक्कार आहे, सुमित राघवन 90% of the times बाई च्या वेशात आहे.इतका घाण दिसतो ना तो.
काहीच खास नाहीये या series मधे.
दुसरं काही बघायला नसेल, तरीही ही series बघू नका.
STRICTLY AVOIDABLE.

मी हैवान हा movie पाहिला.
सैफ आणि अक्षय कुमार.
Directed by प्रियदर्शन.
म्हणून स्वीकारला असेल का हा मूवी या दोघांनीही?
फालतु, बकवास, एक scene चा पुढील scene शी काहीही संबंध नसलेला, कथेत अशी काहीही सुसूत्रता नसलेला, अगम्य, अतर्क्य movie आहे हा.
0/5.
यांच्या कुठल्याच गोष्टीला मी ratings देऊ शकत नाही.
reviews वाचून मी बघायचं नाही हे ठरवून टाकलं. तीच गोष्ट अलीबाबा और 40 भूत ची. Reviews are bad.Originally posted by: iluvusakshi
मी हैवान हा movie पाहिला.
सैफ आणि अक्षय कुमार.
Directed by प्रियदर्शन.
म्हणून स्वीकारला असेल का हा मूवी या दोघांनीही?
फालतु, बकवास, एक scene चा पुढील scene शी काहीही संबंध नसलेला, कथेत अशी काहीही सुसूत्रता नसलेला, अगम्य, अतर्क्य movie आहे हा.
0/5.
यांच्या कुठल्याच गोष्टीला मी ratings देऊ शकत नाही.
मात्र अडकित्ता ह्या movie चा म टा मधला रिव्ह्यू चांगला आहे.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hey friends this is new thread.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
730