मी सुद्धा.
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 6th Oct 2025.
Bigg Boss 19- Daily Discussion Thread - 7th October 2025
GEETUs DEATH 6.10
5 MONTHS LEAP 7.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct. 7, 2025 Episode Discussion Thread
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: EDT # 3
Bring her in Gen 5
Katrina already welcomed a child via surrogacy?
Abhimaan Edition: New Chapter Discussions
Round 1 Slot 1 (Oct 7 6:30 PM IST / Oct 7 9 AM EST)
Anupamaa 05 - 06 Oct 2025 Written Update & Daily Discussions Thread
Now that's what I call a Wildcard
Round 1 Slot 2 (Oct 7 10:30 PM IST / Oct 7 1 PM EST)
Ananya Pandey - Chanel girl
ArIya/ETF OS: Rain, Coffee aur Thoda Pyaar
Like/Dislike/Neutral Week 6
Songs on All Tranportation
मी सुद्धा.
2 episodes झाले बघून raisinghani चे.
Sorry to say..
पण मला काही connect च feel होत नाहीये.
May be मी गेल्या 15 एक वर्षात एकही हिंदी serial न बघितल्याच्या परिणाम असेल हा.
आमच्याकडे मराठी channels आणि मराठीserials च बघतात. हिंदी चा दूर दूर तक काहीच संबंध नाही.😢
त्यामुळे हे actors कोण आहेत? त्यांनी याआधी काय काम केलंय? त्यांचं fan followoing किती आणि का आहे..मला काहीच माहिती नाहीये.
हा जो कोण actor आहे..विराट तो किती हळू हळू बोलतो, romance सुद्धा mechanical वाटतो.
Underplay acting करणं, हा काय नवीन swag आहे का?
Jw सुद्धा किती underplay करतेय..😢
मला ती code M मधे आवडली होती.
ईकडे तिचा बाप कोण झालंय actor? किती ते इंग्रजलेलेल उच्चार. त्याची आई कोण बेवडी दाखवली आहे? Seriously यार??
मला तो आताच्या BALH मधला नकुल सुद्धा आवडत नाही. किती OVER करतो.
हे लोक ना खूप mechanical आणि कोरडा अभिनय करतात.
Emotions total 0 असतात.
अर्थात हे माझं मत आहे, सर्वाना पटेलच अस अजिबातच नाही.
mostly I agree with you. Mala Hindi serial baghin kityek varsh zali. But you keep writing independently even if others may like or dislike. About series - however I am finding the plot interesting. So I will continue to see. Mi pan 2 episode ch pahilet.Originally posted by: iluvusakshi
2 episodes झाले बघून raisinghani चे.
Sorry to say..
पण मला काही connect च feel होत नाहीये.
May be मी गेल्या 15 एक वर्षात एकही हिंदी serial न बघितल्याच्या परिणाम असेल हा.
आमच्याकडे मराठी channels आणि मराठीserials च बघतात. हिंदी चा दूर दूर तक काहीच संबंध नाही.😢
त्यामुळे हे actors कोण आहेत? त्यांनी याआधी काय काम केलंय? त्यांचं fan followoing किती आणि का आहे..मला काहीच माहिती नाहीये.
हा जो कोण actor आहे..विराट तो किती हळू हळू बोलतो, romance सुद्धा mechanical वाटतो.
Underplay acting करणं, हा काय नवीन swag आहे का?
Jw सुद्धा किती underplay करतेय..😢
मला ती code M मधे आवडली होती.
ईकडे तिचा बाप कोण झालंय actor? किती ते इंग्रजलेलेल उच्चार. त्याची आई कोण बेवडी दाखवली आहे? Seriously यार??
मला तो आताच्या BALH मधला नकुल सुद्धा आवडत नाही. किती OVER करतो.
हे लोक ना खूप mechanical आणि कोरडा अभिनय करतात.
Emotions total 0 असतात.
अर्थात हे माझं मत आहे, सर्वाना पटेलच अस अजिबातच नाही.
Checkout Saluting our Heroes on JioCinema. Click https://go.jc.fm/fRhd/yfkxkf3k now!
ही web series कोणाला माहीत आहे का?
बालकोट counter attack वर आहे.
पुलावामा च्या नंतर जो आपण attack केला, त्यावर आहे.
nahi. First time aiktoy. Poacher hi ek mallyali series aaliy, Hindi dubbed aahe. Ti koni baghitli tar sanga. Esp Jio users.Originally posted by: iluvusakshi
Checkout Saluting our Heroes on JioCinema. Click https://go.jc.fm/fRhd/yfkxkf3k now!
ही web series कोणाला माहीत आहे का?
बालकोट counter attack वर आहे.
पुलावामा च्या नंतर जो आपण attack केला, त्यावर आहे.
Originally posted by: mishkil88
nahi. First time aiktoy. Poacher hi ek mallyali series aaliy, Hindi dubbed aahe. Ti koni baghitli tar sanga. Esp Jio users.
आलिआ भट ची आहे म्हणे ती.
tine produce ani act keleli Jigra hi movie pan complete zaliy ani September madhe yenar aahe.
Karma calling finally bavhin zali
Plot kharatar changala hota.
Pan unvle zen,Dash ani tyachi gf sodun mala tar sagalech mand,thokale,dagad vatale.
Ti heroine Guilty mknds madhe hoti ,tyat evadhi ait navhati,pan ethe tula putala mhanunach vabarayach ahe asa bahudha director ne instruct kel asav.
Baki,sagala andhfach ahe.3nd season madhe actors change karavet.
Ethe Guilty mi ds madhalech mahagurunchi mulgi ani ticha tyach series madhala hero chalale aste,ya heroine peksha nakkich changale hote
Poacher series cha first episode बघितला. केरळच्या जंगलात हत्तींची अवैध शिकार करणाऱ्या टोळ्या असतात. पोलिस त्यांच्या मागावर असतात. आणि अर्थात् शेवटी त्यांना ते कसे पकडतात एवढाच विषय आहे. तो ८ एपिसोड कसा ताणला आहे ते बघणं अवघड आहे. अतिशय serious tone आहे. आपल्या ओळखीचे दोनच कलाकार आहेत ह्यात. एक तो undekhi मधला मोठ्ठा इन्स्पेक्टर आणि दुसरा darlings मधला शेजारी. पहिला episode तरी इतका संथ आणि गंभीर आहे की बास्स . शिवाय बराचसा भाग अंधारात कीवा अंधुक प्रकाशात शूट केलंय आणि डायलॉग्ज हळू आवाजात dub केलेत. त्यामुळे डोळ्यांना आणि कानाना चांगलाच व्यायाम आहे .
Originally posted by: mishkil88
Poacher series cha first episode बघितला. केरळच्या जंगलात हत्तींची अवैध शिकार करणाऱ्या टोळ्या असतात. पोलिस त्यांच्या मागावर असतात. आणि अर्थात् शेवटी त्यांना ते कसे पकडतात एवढाच विषय आहे. तो ८ एपिसोड कसा ताणला आहे ते बघणं अवघड आहे. अतिशय serious tone आहे. आपल्या ओळखीचे दोनच कलाकार आहेत ह्यात. एक तो undekhi मधला मोठ्ठा इन्स्पेक्टर आणि दुसरा darlings मधला शेजारी. पहिला episode तरी इतका संथ आणि गंभीर आहे की बास्स . शिवाय बराचसा भाग अंधारात कीवा अंधुक प्रकाशात शूट केलंय आणि डायलॉग्ज हळू आवाजात dub केलेत. त्यामुळे डोळ्यांना आणि कानाना चांगलाच व्यायाम आहे
.
म्हणजे बघण्यात काही अर्थ नाही..
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
937