अहाहा,त्या म्रुण्मयीचा अवतार बघा.काय तो मेकअप, ड्रेस. त्या डोळ्यांच्या वर खाली काळ काय फासल आहे
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 23rd Sep 2026
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 24th Sept 2026
Yeh Fitoor Tera episode discussion thread # 2
Love and War RK poster!
Ishra FF: Hum Hain Rahi Pyaar Ke
DiRa Ricita FF: Judwa
अहाहा,त्या म्रुण्मयीचा अवतार बघा.काय तो मेकअप, ड्रेस. त्या डोळ्यांच्या वर खाली काळ काय फासल आहे
Scripted आहे का हे सारेगमप??
सौरोजय ला कोणीही friends नसणं,
मग का नाहीत?... तर सगळे त्याला हसतात, त्याला खेळायला घेत नाहीत, त्याला मोठ्या केसांमुळे 'मुलगी' म्हणून चिडवतात वगैरे..
मग लगेच वैशाली ने तिची स्टोरी सांगण ..की मलाही या सगळ्याचा सामना करावा लागला आहे.
कारण मी काळी आहे, जातीवरून मला बोलले गेले आहे, अजून बरंच काही..
मला कोणाशीही मैत्री करायला अजुनही भीती वाटते..
वगैरे वगैरे..
रवी जाधव ने स्वतःचा अनुभव सांगण याच situation बद्दल...
कशाला रे कशाला??
गाणी म्हणा आणि संपवा ना..
बाकी फाफटपसारा कशाला हवाय??
(सौरोजय लाच या week चा विजेता केला ).
आणि ते आज पतंजली रुचियाना गूळ powder च promotion ,आणि काल medimix soap च promotion

डोक्यात गेलं अगदी

आजच श्रावणीच घनश्याम सुंदरा जरुर ऐका.
खूप म्हणजे खूपच सुंदर गायली आहे.
बाकी,ती ऋचा खरच अति करत आहे की तिला आगाऊपणा करायला लावत आहेत
Instead of all the nonsense extracurricular masala they should put in more songs. It is starting to get mildly irritating now.
Originally posted by: surajhere
Instead of all the nonsense extracurricular masala they should put in more songs. It is starting to get mildly irritating now.
आणि त्यातून त्या मृण्मयी चं बोबडे बोबडे बोलणं..डोक्यात जाते अगदी ती.
बरं झालं ,कालच्या भागात सर्वच मुलांनी तयार केलेल्या story मध्ये, तीला झाडावरून पडलेली, वाघ तिच्या मागे लागलाय वगैरे अस imagine केला.
मला ती बिलकुल आवडत नाही.
उगीचच लहान असल्यासारखी वागते
याच timings दिड तास केल्याने हे असले फालतु चाळे हे लोक करत आहेत.
पहिले जेव्हा फक्त एक तास होता कार्यक्रम, तेव्हा बरोबर गाणी जास्त असायची.
पण आता हा जो वाढीव वेळ मिळाला आहे अर्ध्या तासाचा, त्यात हे लोक काहीतरी घुसवत आहेत
काल त्या पोवाडे वाल्यानं कशाला बोलावलं??
स्पर्धा त्यांची आहे की little champ ची??
तो स्वप्नील जोशी असा थकलेला,खंगलेला का दिसतो?
तो स्वप्नील जोशी असा थकलेला,खंगलेला का दिसतो?
वय दिसायला लागलंय, सर्वांच्याच.
सुबोध, प्रसाद, even मुक्ता ,अदिती पण.
मी सध्या 'कालापानि' ही web series बघतेय.
त्यात चिन्मय आहे.
इतका जाड आणि without मिशी, मोठे मोठे डोळे ...विचित्र वाटतो.
आणि हो, त्यात original मोठे डोळे वाला पण आहे बरं का😢😢😢
हे लोक खूप काम करतात, shooting चे hours सुद्धा जास्त असतात, त्याचाही कुठेना कुठे परिणाम शरीरावर होतंच असणार ना.😢
The last episode I watched of Sa Re Ga Ma had Usha Mangeshkar as judge and Sudesh Bhosle as guest. The Mangeshkar name automatically lent a positive and credible vibe to the episode. Sudesh Bhosle as usual was entertaining. It was a good episode.
खतरनाक tp करतात यार हे लोक.
त्या ऋचा ला उगीचच डोक्यावर बसवून ठेवत आहेत.
मृण्मयी चा नवरा काय आला, त्याचा थोडा वेळ tp काय झाला..
कशाला रे यांना वेळ वाढवून दिली??
दीड तास अगदी जीव नकोसा करतात😢
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
1.3k