@sakshi - rocket boys बघायला suru Keli pan madhe madhe khup डोक्यावरून जाणारी अती scientific वाटतेय. शेवट पर्यंत अशीच आहे का ?
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
MAIRAs STATEMENT 16.4
Beautiful song; track of the year is here
Namit Malhotra's nepo connection with Ranbir got him the role of Ram?
@sakshi - rocket boys बघायला suru Keli pan madhe madhe khup डोक्यावरून जाणारी अती scientific वाटतेय. शेवट पर्यंत अशीच आहे का ?
Originally posted by: mishkil88
@sakshi - rocket boys बघायला suru Keli pan madhe madhe khup डोक्यावरून जाणारी अती scientific वाटतेय. शेवट पर्यंत अशीच आहे का ?
हो, पण तरीही बघाच.
खूप साऱ्या scientific आणि technical terms आहेत.
Originally posted by: iluvusakshi
मी ताली ही वेब series बघायला सुरुवात केलीये.
2 episodes झाले बघून. टोटल 6 आहेत.
सध्या तरी मला आवडली आहे ही series.
पुढचे episodes देखील असेच असतील, ही आशा.😊
सुश्मिता sen👌👍
त्याची बहीण हेमांगी कवी आहे, त्याची आई ऐश्वर्या नारकर आहे, त्याचे वडील नंदू माधव आहेत.
सुव्रत जोशी सुद्धा आहे.
Started watching. Except Sushmita, baki saglech Marathi actors ahet.
Younger version of Sushmita is played by Krutika Dev, wife of Abhishek Deshmukh ( Aai kuthe kay karte fame). Mi pahila olakhlech nahi. Evdhi lahan vatte ti.
Originally posted by: sameerph
Started watching. Except Sushmita, baki saglech Marathi actors ahet.
Younger version of Sushmita is played by Krutika Dev, wife of Abhishek Deshmukh ( Aai kuthe kay karte fame). Mi pahila olakhlech nahi. Evdhi lahan vatte ti.
बापरे....मला तर हे काहीच माहीत नव्हतं.
रवी जाधव दिग्दर्शक आहे, आणि सुश्मिता यात main lead आहे , इतकंच माहीत होतं.
बाकी मराठी कलाकार बरेच आहेत, हे देखील मी पहिला epiosde बघितला, तेव्हा कळलं.
आणि young गणू ही कृतिका आहे, हे तर तुमच्या post वरून कळल.
खूपच लहान दिसते हो ती.
Sirf ek banda kafi hai pahila.khooooop late pahila.pan masta ahe.chan kela ahe movie.
Manoj vajapeyee🤗🤗
Pan realitymadhe,tya mulich kautuk ahe ki jine na ghabarata last momentparyant fight kel🤗.
Ase kitti dongi baba astil na.
रवी जाधव, क्षितिज पटवर्धन ह्या दोघांनी खूप बारीक सारीक तपशील अभ्यास करून , चांगलं homework करून ही सिरीज बनवली आहे हे जाणवतं. सुश्मिता ने सुद्धा गौरी सावंत हिच्या लकबी आणि बोलणे अचूक पकडलय . उत्तम टीम वर्क आहे. माझे ४ एपिसोड बघून झालेत. मात्र काही गोष्टी miss out झाल्यात जसं की गौरी शिक्षिका व्हायच्या आधी तिच्या कडे खोली कुठून आली, तिचा चरितार्थ कशावर चालत होता ते दाखवले नाहीये. तसच नर्गिस हा तृतीयपंथी ना वाटता ती बाई वाटते. असं काही बारीक सारीक. बाकी सगळं चांगलं आहे.Originally posted by: iluvusakshi
बापरे....मला तर हे काहीच माहीत नव्हतं.
रवी जाधव दिग्दर्शक आहे, आणि सुश्मिता यात main lead आहे , इतकंच माहीत होतं.
बाकी मराठी कलाकार बरेच आहेत, हे देखील मी पहिला epiosde बघितला, तेव्हा कळलं.
आणि young गणू ही कृतिका आहे, हे तर तुमच्या post वरून कळल.
खूपच लहान दिसते हो ती.
Originally posted by: mishkil88
रवी जाधव, क्षितिज पटवर्धन ह्या दोघांनी खूप बारीक सारीक तपशील अभ्यास करून , चांगलं homework करून ही सिरीज बनवली आहे हे जाणवतं. सुश्मिता ने सुद्धा गौरी सावंत हिच्या लकबी आणि बोलणे अचूक पकडलय . उत्तम टीम वर्क आहे. माझे ४ एपिसोड बघून झालेत. मात्र काही गोष्टी miss out झाल्यात जसं की गौरी शिक्षिका व्हायच्या आधी तिच्या कडे खोली कुठून आली, तिचा चरितार्थ कशावर चालत होता ते दाखवले नाहीये. तसच नर्गिस हा तृतीयपंथी ना वाटता ती बाई वाटते. असं काही बारीक सारीक. बाकी सगळं चांगलं आहे.
नर्गिस ची भूमिका करणारी कलाकार सुद्धा👌
Dialogues छान आहेत.
पहिले 4 episodes मी एकदम सुश्मितामय झाले होते, 5 आणि 6 मला थोडंस अजीर्ण झाला.
पण.... तरीही, तरीही, तरीही
सुश्मिता👌👌👌👌👌👌👌👌
नर्गिस झालेली शीतल काळे. तिने ५-६ वर्षापूर्वी हिंदी movies मधून debut केलं. अत्यंत फालतू movies madhe tine bold roles केले आहेत असं आत्ता Google search केल्यावर कळतंय. पण तिचं acting नक्कीच चांगलं झालंय इथे. सुश्मिता, रवी, क्षितिज should win awards for this.Originally posted by: iluvusakshi
नर्गिस ची भूमिका करणारी कलाकार सुद्धा👌
Dialogues छान आहेत.
पहिले 4 episodes मी एकदम सुश्मितामय झाले होते, 5 आणि 6 मला थोडंस अजीर्ण झाला.
पण.... तरीही, तरीही, तरीही
सुश्मिता👌👌👌👌👌👌👌👌
Made in Heaven cha S2 आलाय , भरपूर ad करतायत. मला तर S1 खूप boring आणि dull वाटला. Did anyone liked it ?
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
143