tyacha mulga zalela actor hya movie chya producer-director cha mulga aahe 😆. Utkarsh Sharma.Originally posted by: iluvusakshi
मी बघायला सुरवात केलीये. 1 तासाचा झालंय.
तारा चा मुलगा त्याला शोधायला पाकिस्तान मध्ये जातो, इथपर्यंत झाला बघून.
सनी deol नेहमीप्रमाणे आरडाओरडा करतो.
अमिषा पटेल ला भरपूर make up केलाय.
आणि त्याचा मुलगा कोण झालाय actor??
लल्लू वाटतो😆
बाकी अजून तरी काही खास नाही वाटलं मला.
1.3k