आपले आणि अफगाणिस्तान बरोबर चांगले संबंध आहेत आणि ते टिकवण्याचा दोन्ही देश टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत हे दाखवण्यासाठी असेल . शेजाऱ्याला जळवण्यासाठी. कधी कधी पॉलिटिक्स पण येतेच.Originally posted by: iluvusakshi
अफगाणिस्तान आणि आपली जी T 20 SERIES झाली, ती खेळवण्या मागे काय हशील होतं?
कोणाचा फायदा झाला यात?
1.5k