Originally posted by: iluvusakshi
103, 104..
103 मध्ये शेवटचा scene... भाई अणि नील dialogues👌👌
मंदिरा चा make over करते आशु.😊
104 मध्ये (अचानक) गुढी पाडवा दाखवला.
वाड्यावर, रोहिणी च्या घरी, मणी दादा च्या घरी.
(स्टार वाले मधले काही episodes गाळत आहेत का?)😢
मोरया पुन्हा एकदा पडतो डोक्यावर थोडासा.. याला आता बहुतेक आठवायला लागलंय..
मनातल्या मनात बोलतो..मी ईकडे कसा..मी तर नाशिक ला पाहिजे होतो..
गुढीपाडवा आला..म्हणजे मध्ये किती दिवस झाले???
अस स्वतःशीच बोलतो.
I also feel there is a disconnect.
neel goes to meeti sai and then nothing shown.
mandira uma meeting not shown