Originally posted by: FieryFabulous
Ata kon daruda jhala? Abhi? Not surprised.
माझी पोस्ट गायब झाली😭
मी सुद्धा या बद्द्ल एक पोस्ट केली होती.
केदार ची नोकरी गेली, म्हणून तो दारुडा झाला.
हे लोक जबरदस्त creative आहेत.
अरु नाहीये, तर हा आता भलताच track introduce केलाय.
1k