त्याच्या जागी अमिताभ जरी आला तरी जोरजोरात हसून टाळ्या वाजवणे compulsory आहे 😆.Originally posted by: iluvusakshi
गुरु, शुक्र, शनी म्हणजे अजून एक torture.😡
याचा अर्थ Dance महाराष्ट्र dance, आणि बस बाई बाई संपणार.
आणि सोम ते बुध CHYD असणार😡👎🏼
आणि उमेश कामत judge?
काही काम नाहीये का याला?
हा सुद्धा आता स्वप्नील सारखा खोटा खोटा मोठमोठ्याने हसणार का?😡
😆
1.1k