Delhi crime baghnyasarkhi aahe ka ? mala first episode khup dull ani slow vatla. Nantar baghitli nahi. Shefali la delhi madhli police dakhavna ajibat patla nahi. Ticha navra financer asel hya series cha bahutek.Originally posted by: iluvusakshi
कटपुतली हा movie बघायला सुरुवात केली आहे मी.
As usual , अक्षय कुमार चा glorification आहे.
आणि कथा सुद्धा नेहमीप्रमाणे CID, सावधान INDIA, crime पेट्रोल सारखी आहे.
मी आता लागोपाठ या type च्या 3 कथा पाहिल्या.
Delhi crime ही web series, HIT हा राजकुमार चा movie आणि आता हा अक्षय कुमार चा movie.
Crime/murder/ thriller चा जणू पिकच आलंय
आणि हो, अजून एक या movie मध्ये अक्षय 36 वर्षाचा दाखवला आहे.😡
ये तो बहोत नाईन्सफी है.
आता तर रणबीर कपूर देखील खऱ्या आयुष्यात 38 वर्षाचा झालाय,
नका रे, नका .
या म्हाताऱ्यांना नका आता 30, 25 आणि 40 शी चे दाखवू.. बघवत नाही आणि सहन तर त्या पलीकडे होत नाही.😢
31