मी 'good luck jerry' हा movie बघायला सुरवात केली आहे. 1 तासाचा झाला आहे.
जान्हवी कपूर सोडली, तर बाकी सगळे, म्हणजे अगदी छोट्यातले छोटे कलाकार सुद्धा funny आहेत.
मान मोडलेला गुंड timmy, त्याचा तो सरदार assistant, जान्हवी ची आई..मिता वसिष्ठ , तिची बहीण, तिचा पडोसी..पोलीस....
सगळेच गमतीशीर आहेत.
Situational कॉमेडी आहे.
बघूया, अजून पुढे कसा आहे.
1.3k