Originally posted by: mishkil88
कलर्स आणि झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या जाहिरातींचा मारा न्युज चॅनेल वर चालू आहे. सगळे कलाकार पुष्पा च्या गाण्यांवर डान्स, त्यातले dialogues, त्याच्या styles ह्याच्यावरच गल्ला भरायला बघताहेत. स्वतःची originality कुठेच दिसत नाहीये.

ani tyat zm var to bhau kadam chakka pushpa banun ala ahe😡
1k