Originally posted by: iluvusakshi
मंगल या शब्द वरून मला आठवलं की, सुरज पे मंगल भारी हा मनोज बाजपेइ चा एक मूवी येऊन गेला lockdown च्या सुमारास बहुतेक.
कहर म्हणजे मी तो ही पाहिला😆
काय काय केलं/पहिला मी lockdown मध्ये..🤣
एक गोष्ट मात्र नक्कीच चांगली केली की, मी ELDG ही सिरीयल you tube वर पहिल्या lockdown मध्ये पाहिली ,आणि ती ही पहिल्यांदा.😊
राधा आणि घना❤️❤️
radha and ghana chhanch
150