Originally posted by: sassybutclassy
Don't worry आदी-मीरा चा विसरले तरी मीरा च्या 'बाळाचा' valentine day दाखवायला अजिबात विसरणार नाहीत ते😉
Malhar rao Mauni Baba zala ahe 😈
Alia Cannes trolling was paid PR
Will you watch Alpha in cinemas?
India A vs Afghanistan A, 2nd Match, Tri Nation A Series in SL, 2026
Anupamaa 10 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Out Now - Official Trailer - Welcome To The Jungle
Farhan Akhtar in RD Burman biopic?
Member Topic - Find your Bollywood Comedy Twin
Love after lies ParAj SS
Originally posted by: sassybutclassy
Don't worry आदी-मीरा चा विसरले तरी मीरा च्या 'बाळाचा' valentine day दाखवायला अजिबात विसरणार नाहीत ते😉
Malhar rao Mauni Baba zala ahe 😈
Kiti nirlajja ahe hi ashwini. Thobaadait khaun suddha hi tya ghari jevtey👏
म्हणूनच मीरा चे 'बाळ' valentine day ला काही तरी surprise देऊन त्याला 'बोलता बाबा' बनवेल
Originally posted by: The.Lannister
Kiti nirlajja ahe hi ashwini. Thobaadait khaun suddha hi tya ghari jevtey👏
थोबाडीत गालाने खाल्ली पोटाचे काय😆
Originally posted by: iluvusakshi
नको नको..
मला मीरा,आदीचाच valentine day पाहिजे.
Please यार, खोटं खोटं भांडणं नको ना आता जास्त.
असं कसं अस कसं तूला मीरा,आदीचा valentine day पाहायचा असेल तर मनू मल्हार चा पण पाहावाच लागेल एकावर एक फ्री आहे इथे😆
काय भिकरडा आहे हा मल्हार.
मागच्या वेळी पण असाच गायब झाला होता, मीरा ने त्याला शोधून काढला.
आता पण दुपार पासून गेला, direct रात्री आला.
Phone नाही,message नाही.
मनू, आणि इतरांना काळजी वाटणारच. साहजिकच आहे.
पण एक गोष्ट मात्र अगदी 100% खरी आहे..
की मनू, मल्हार म्हणजे पूर्वा आणि संकेत अगदी बेक्कार actors आहेत.
काय फालतु scene होता तो.😡
मौनी बाबा😆
मनू ला सांगतो, मी कुठ जातो, काय करतो ते मला विचारायचं नाही वगैरे..
कसला माज हा😡
फुकट्या कुठला😡
Originally posted by: sassybutclassy
असं कसं अस कसं तूला मीरा,आदीचा valentine day पाहायचा असेल तर मनू मल्हार चा पण पाहावाच लागेल एकावर एक फ्री आहे इथे😆
हो ना.
तो पाठक च्या घरच्या terrace वरचा माझा अतिशय आवडता scene आहे. (मीरा त्या भिकरड्या लाल dress मध्ये होती.. असो)
पण तिथंही मीरा, आदि dance करतांना, मनू,मल्हार पण आले नाचायला😡😡
मला मुक्ता कितीही आवडत असली, आणि मी तिच्या कितीही प्रेमात जरी असले, तरी मुक्ता रडताना मात्र फारच विचित्र दिसते.
तिला नीट रडता पण येत नाही.
तिला रडवू नका रे, please.
Different topic
I am getting so used to MB's acting that it's impossible to bear any poor actors. It's so easy to spot poor actors just when you see such strong performances. Such a precision and spellbound acting. Isn't it. The scene where she asks in yesterday's episode Adi can't you take my side here , so real feel..
Does any one has same issue ?
I think she's is bearable compared to many..
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
819